Masti Naay Tar Dosti Naay
मस्ती नाय तर दोस्ती नाय…
मस्ती नाय तर दोस्ती नाय…
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते, थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..! तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
Arrange Marriage करण्याचे पण काही फायदे असतात! कधी कधी अशा मुली सोबत लग्न होते जिला तुम्ही सात जन्मात पटवू शकला नसता…
जेव्हा शेवटचे झाड मरून पडेल, जेव्हा शेवटच्या नदीतील पाणी संपेल, आणि जेव्हा शेवटचा मासा जाळ्यात अडकेल, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की आपण पैसे खाऊ शकत नाही.. झाडे लावा, पर्यावरण वाचवा… जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!