कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

0 Min Read
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ… Kojagiri Pornimechya Hardik …

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
Kojagiri Pornimechya Hardik Shubhechha!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *