शुभ सकाळ मेसेज मराठी GOOD MORNING Status MarathiApril 22, 2020 by Status King “माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ! Shubh Sakal Message Marathi Related posts: शुभ सकाळ प्रेरणादायी संदेश Good Morning Ganesh Image Sundar Divsachya Sundar Shubhechha सुंदर दिवसाच्या शुभेच्छा Shubh Sakal Sundar Vichar Shubh Sakal Sundar Shubhechha