गुढीपाडवा शुभेच्छा

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

Gudipadwa Shubhechha

गुढीपाडवा शुभेच्छा Image

Leave a Comment