पाऊस प्रेम चारोळी

अजूनही आठवतो मला,
आपला तो पावसातला क्षण,
एकाच छत्रीत जातांना,
वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जण…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.