Rang Panchami Chya Hardik Shubhechha – Dhulivandan Shubhechha

वाचा रंगपंचमीच्या शुभेच्छा संदेश / Rangpanchami Shubhechha Marathi आणि १०० पेक्षा जास्त रंग पंचमी शुभेच्छा / Rang Panchami Wishes in Marathi फक्त या पानावर. मित्रांनो रंग पंचमी म्हणजे रंगांचा उत्सव याला धूलिवंदन देखील म्हटले जाते. Read Latest Rang Panchami Quotes, Wishes, Status & Messages only on this page. You can also download these Rang Panchami Images & Pictures with a single click & can share them with your friends or use them as a story or WhatsApp status.


Rang Panchamichya Rangit Shubhechha

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला..
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

Holi Ani Dhulivandan Wishes Marathi


रंग हर्षाचा, रंग सुखाचा,
रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा,
रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा..
होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या
गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा..
Happy Rang Panchami!


रंगात होळीच्या रंगूया चला..
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला..
रंग सारे मिसळूया चला..
रंग रंगांचा विसरूया चला..
सोडूनी भेद नी भाव,
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला..
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध,
असे उधळुया आज हे रंग…
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात..
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरूनी,
एकीचे महत्त्व सांगतात..
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


रंगात रंग मिसळले की,
आणखी छटा निर्माण होतात..
माणसांनी माणसात मिसळले की
छान नाती तयार होतात..
चला, रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी
रंगपंचमी साजरी करूया!
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंग न जाणती जात नी भाषा,
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे,
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे…
रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला व तुमच्या परिवाराला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Holi!

Leave a Comment