Aai Mhante Mi Jhopet Hasto

आई
म्हणते,
मी झोपेत
सारखा हसत असतो..
आता कसे सांगु,
तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.