Aai-Vadilancha Sambhal Karayacha Adhikaar

लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा
सांभाळ करायचा अधिकार
असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम
मध्ये गेले नसते…
पण दादांनो,
प्रत्येक मुलीने जर सासू-सासरे सांभाळले असते तर,
जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.