Aali Aali Diwali Aali

0 Min Read
सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली, नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी …

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *