Aaturta Ganeshachya Aagmanachi

0 Min Read
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा …

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *