100+ एकटेपणा स्टेटस मराठी | Alone Status In Marathi | Alone Quotes In Marathi.

14 Min Read

Alone Status In Marathi/ एकटेपणा स्टेटस मराठी

तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल कोणत्याही कारणामुळे जसे
तुम्ही पण कोणाच्या तरी आठवणींमध्ये,किंवा कोणी सोडून गेल्याच्या दुःखामधे स्वतःला एकटे जाणवत असाल,तसेच आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात त्याने आपल्याला आपण एकटे आहोत असे आपल्याला वाटते,तर Alone Status Marathi हे तुमच्यासाठीच आहे.तुम्ही हे वाचून तुमच्या मनातले विचार तुम्ही त्या व्यक्ती पर्यंत पोहचवू शकतात,किंवा त्याला सांगू शकतात.

एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi,Alone Quotes In Marathi, Feeling Alone Status In Marathi,Alone Quotes In Love Marathi,Alone Quotes For Boy In Marathi,Alone Message In Marathi,Alone Sms In Marathi,Alone Shayari In Marathi,Alone Whatsapp Status In Marathi इत्यादी collections या पोस्टमधे आहेत.

Alone Status In Marathi

Alone status in marathi

आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली कि
लोक आपल्याला शुन्य मिनीटातच
विसरुन जातात..!💔😖

काम असल कि
Hi काम सपंल कि
bye💔😖

एकटं राहीची सवय नाही ये
पण लांब झालो ये त्या लोकांपासून
ज्यांना माझी कदर नाही.💔😔

कधी कधी एखाद्याला
खुप जीव लावन्याचा पण
पच्छाताप व्हायला लागतो..!💔😔

आस पण असायच होत ना आपण
एखाद्याला miss करत असाल तर
त्यांना आपोआप समजल असतं तर..!💔😖

Life मध्ये एक Partner होण
गरजेचं आहे ,
नाहीतर मनाचे शब्द Status
वर लिहावे लागतात.💔😔

विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते
तेव्हा नातं टिकणं कठीण
होते..!💔😖

आयुष्यात सगळंच मिळाल असतं
तर कमवायची
किमंत आणि गमवायची भिती
कधीच कळाली
नसती..!💔😔

एकटेपणा स्टेटस मराठी

एकटेपणा स्टेटस मराठी

आपली वाटणारी सगळी माणसं
आपली नसतात.
कारण वाटणं आणि असणं यात
खुप फरक असतो…,💔😖

निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही💔😔

प्रामाणिक राहून खूपच भयंकर
मानसिक त्रास होतो,
हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…..💔😖

एकट रहावसं वाटत कोणी सोडून
जाण्याची भीती नसते.💔😔

प्रत्येकजण हसणारा चेहरा
पाहायला उत्सुक असतात,
परंतु तुटलेले हृदय कोणी ही
पाहत नाही.💔😖

कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त
त्यांची गरज संपेपर्यंत.💔😔

माझी आठवण येईल तुला जेव्हा ,
तुझे मुलं विचारतील मम्मी तू
कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.💔😖

Alone Quotes In Marathi

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा
अचानक आपला त्रास होत असेल
तर समजून जा की आपल्यापेक्षा
दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत
खूप खुश आहे.💔😔

माणूस गेल्या शिवाय
त्याची किंमत कळत
नसते.💔😖

WhatsApp असो
किंवा
आयुष्य लोक
फक्त Status बघतात..💔😔

कोणाला मतलबी लोकं हवी
असतील तर सांगा खूप
आहेत माझ्याकडे.💔😖

वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते
बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल,
तेव्हा हिशोब करू..!💔😔

मी दोन मिनिट काय रागाने बोलतो
पण माझा राग लगेच जातो पण तु त्या
माझ्या रागाचा राग तु न बोलन्याने
देउ नको ग..!💔😖

सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो
प्रत्येक नातं जिव लावुन आणि
मनापासुन निभावतात..!💔😔

Alone Quotes In Marathi

Alone Quotes In Marathi

माझ्यासारंख तुम्हाला कोणी
जिव सुद्धा लावु
शकत नाही, विश्वास नसेल तर
एकदा सोडुन बघा..!💔😖

आयुष्यात कुणासोबत कितीही चांगल
वागा आपण नेहमीच कुठेतरी
कमी पडणार
कारण लोकांना नेहमी फक्त
चुकाच दिसतात..!💔😔

जीव लावुन जपलेलं नातं जर
जीव जाळत
असेल ना तर जीव मारुन
शांत राहाव..!💔😖

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे
तुला खुप त्रास झाला असेल
खरंच मनापासुन
Sorry यार..!💔😔

कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा
नका घेउ कि त्याला तुमच्यावर विश्वास
ठेवल्याची लाज वाटेल..!💔😖

Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल
तर ते प्रेम असते.💔🥺

बोलतात सगळेच पण बोलेल कोणी.
निभवत नाही, आपले असतात सगळेच
पण आपलं कोणच नाय..!💔😔

एकटेपणा कोट्स मराठी

लाखात एक सत्य
आपलं चांगल व्हावं हे फक्त
आपल्या आई
वडिलानांच वाटत असतं..!💔😖

खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या
सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा
जास्त विचार करता💔🥺

आम्ही पण त्याच्यासाठी
Avavelabel राहतो
जे आम्हाला त्यांच्या Life
मध्ये Important समजतात..!💔😖

Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस नाहीतर
मला पण येतं, कान पकडुन
जवळ आणायला….😖😔

Life मध्ये काहीही झालं ना
फक्त
हसत राहायचं कारण
हसल्याने ना Life अजुन सुदंर होते..!💔🥺

खुप त्रास होतो जेव्हा
समोरची व्यक्ती
आपल्याला माहीत असुन
सुद्धा खोट बोलुन
ignore करते..!💔🥺

प्रेम जरा जपुन करा कारण
आजकाल love
you,miss you,
Hi bye इतकचं
Common झालय..!💔😖

Feeling Alone Status In Marathi

Feeling Alone Status In Marathi

नको बघत जाउ माझे Status
तुझ्यासाठी Status ठेवनं
बंद केलय..!💔😔

जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत
adjust
करतात अशा लोकांना कधी
गमाउ नका फार नशिबाने
मिळालेले असतात.!💔🥺

बोलण्यासाठी वेळ आणि Topic ची
गरज नसते,
बस समोरच्यांच मन असाव
लागतं यार..!💔😔

आता आस वाटत आहे.
समोरच्या
व्यक्तीच्या वागण्यावरून कि
नात्याची गरज
फक्त मलाच आहे..!💔🥺

वेळ भेटल्यावर बोलणं आणि वेळ
काढुन बोलणं खुप फरक
आहे..!💔😖

दुःख आणि Tention
कधी
कमी होत नाही बस आपली
capacity
वाढते ते सहन करण्याची.💔🥺

कोणीतरी आपलं आहे आणि फक्त आपलंच आहे
ही भावना मनाला खुप
उत्साहीत करुन जाते..!💔😔

Alone Quotes In Love Marathi

दिवसभर Practical विचार
करणारे पण
रात्री emotional होतातचं काही
आवडत्या व्यक्तीच्या
आठवणीत तर काही
भविष्याच्या चितेतं..!💔😖

मतलबी आहे दुनीया इथे
फक्त गरजा भागुन घेतात…💔😔

आयुष्यात माझ काही
असो वा नसो
पण चुक मात्र माझी असते..!💔😖

कधी कोणाच्या परत येण्याची
वाट पाहु
नका कारण ते हरवलेले नसतात,
ते बदललेले असतात..!💔😔

ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात
नाही येणार परत विसरून जा..!”
हे सांगायला खूप सोपं वाटतं..
पण खरं काय ते स्वतःवर वेळ आल्याशिवाय
कधीच नाही समजत💔😖

आजकाल बोलन कुठ होतय
आमचं फक्त हे
बघितल जातय कि गरज
कोणाला आहे..!💔😔

आयुष्यात माझ काही असो
वा नसो
पण चुक मात्र माझी असते..!💔😖

Alone Quotes For Boy In Marathi

Alone Quotes For Boy In Marathi

अश्या नात्याचा काय फायदा ज्यामध्ये
बोलन कमी आणि replay चा वाट
जास्त बघत बसाव लागते…!💔🥺

Crying is not my hobby,
हे तर माझ्या प्रेमानं दिलेलं Last Gift
आहे..!💔😖

चुकून एक वेळा प्रेम झाल आता त्या
चुकिमुळे
शिक्षा भोगत आहे आणि
आयुष्यभर भुगत
राहणार वाटते..!💔🥺

काही लोक खायचे इतके शौकिन
असतात कि दुसऱ्यांची खुशी
खातात..!💔😔

डोक्या मध्ये विचार खुप येते आजुन
एक वेळा प्रेम कराव पण
मण मनते मधुन
पाठीमागच धोका आठवत नाही का…!💔😖

आयुष्यात खुश रहायचं असेल
तर लोकांशी
Emotionally Attach
होणं सोडुन द्या..!💔🥺

कोणीच Life time राहत नाही
लोक सवयी लावतात आणि
निघुन जातात..!💔😔

Alone Message In Marathi

आधी जो Call एका Ring
मध्ये उचलला
जात होता, आता तो कॉल
एक तासांनी येतो,
काय काम आहे विचारायला..!💔😖

जे माझ्या शब्दांना ओळखु शकले
नाहीत ते माझ्या शांततेला
कस ओळखणार..!💔🥺

जर खरचं कोणाची साथ
आयुष्यभरासाठी
हवी असेल ना, तर त्या
व्यक्तीला सांगु नका कि
तुम्ही तिच्यावर प्रेम करता…!💔😔

ज्यांची Smile सुंदर असते ना,
त्यांच दुःख पण खुप
खोलवर असतात..!💔😖

आयुष्याला अशा जोडीदाराची गरज
आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या
सोबत असेल..!💔🥺

हजार दुःख असुद्या लाईफ
मध्ये फक्त
डोक्यावर आईचा हात
असायला पाहीजे..!💔😖

माझ हसणं परत हरवल पण
जाऊदे It’s,ok..!💔🥺

एकटेपणा मेसेज मराठी

खुप सहन केलं जोपर्यंत करायच होत
तेवढ, आता फक्त जगायच आहे
सगळ्यानं पासुन दुर राहुन..!💔😖

जगात महागडी वस्तु म्हणजे मदत
हजारोकडे मागा कदाचित एखादाच
करेल..!💔😔

खोट्या शपथी घेण्यापेक्षा खर ते
बोलत जावा,
कारण खोट्या शपथीने
माणुस मरत तर
नाही, पण माणसं
नक्कि तुटतात..!💔🥺

its not ego
पण गरजेपुरत आठवण
काढणाऱ्या
लोकांशी माझ बोलायंच
मन होत नाही..!💔😖

रागात बोललेला एक शब्द
एवढा विषारी असतो की,
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एक क्षणात संपवुन टाकतो..!💔😔

नात्याला नात्याची गरज असावी
पण नात्याची गरज कामापुरती
नसावी..!💔🥺

कोणी कोणाच नसतं हे पहील समजलं
असतं तर हे तुटणार नातं मी कोणाशीच
जोडल नसतं…!💔😔

Alone Sms In Marathi

खर प्रेम करणारा रागात काहीतरी
चुकींच बोलु शकतो पण तुमचं वाईट व्हावं
याचा विचारही तो करत नाही..!💔🥺

शरीराचा वापर करुन घेणारे खुप असतात,
पण स्वतःपेक्षा अधीक
काळजी करणारा एकच असतो,
अशी व्यक्ति आयुष्यामध्ये असली तर
तिला कधीच गमउ नका..!💔😔

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
तू सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.💔🥺

एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम
केलं तर त्या व्यक्तीला आपली
किमंत राहत नाही..!💔😖

आवडत्या व्यंक्ती सोबत बोलन
बंद झाल
कि कुठेच मन लागत नाही..!💔😔

प्रत्येकाच्या Life मध्ये अशी एक व्यक्ती
असते, जिला आपणं रात्रंदिवस
Miss करत असतो
जीची आठवण काढल्याशिवाय झोप
ही येत नाही..!💔🥺

एवढे पण रडु नये कि आपले डोळे
आपल्याला
विचारतील बस ना आजुन किती
लाल करशील मला..!💔😖

Alone Shayari In Marathi

हसुन विसरून जातो सर्व गोष्टी,
याचा अर्थ असा नाही कि माझ्या मनाला
कुठलीच गोष्ट लागत नाही..!💔😔

हृदयात येण्याचा रस्ता असतो
पण बाहेर
जाण्याचा नसतो म्हणुन लोक
हृदयात
येतात पण जाताना हृदय तोडून
जातात..!💔😖

मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपनारी
माणसं हवी,
कारण ओळख ही क्षणभर
असते आणि
जपणूक आयुष्यभर साठी..!💔🥺

एखाद्याच्या चुका काढण वाईट
गोष्ट नाही
पण सुरुवात स्वतःपासुन करुन
बघा.💔😖

आजकाल किती Love Stories फक्त
एक दुसऱ्याचे Last Seen बघुन
चालत आहे..!💔😔

ज्यांच्यासोबत मन जुळतात
त्यांच्यासोबत नशीब नाही जुळत..!💔🥺

सोने ठेवायला locker आणि पैसे ठेवायला
bag सहज मिळते पण मनातल्या गोष्टी
सांगायला योग्य ती व्यक्ती मिळायला खुप
नशीब लागत..!💔😖

Alone Whatsapp Status In Marathi

नातं विणायला अख्खं आयुष्य
लागतं पण ते तुटण्यासाठी 1 सेकंद
पुरेसा असतो..💔🥺

तुझा होतो, तुझाच राहीन ग कितीपन
दुःख दिलीस तरीपन आठवन येतच आहे,
फक्त येते म्हणुन promise कर,
आयुष्यभर वाट पाहीन..!💔😔

जगात तो प्रत्येक व्यक्ती एकटा आहे
जो खर प्रेम केला आहे..!💔😖

मानसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधी
दिसणार नाही, या जाणिवेने मन अजुन
जास्त दुखत असतं..!💔😖

जिथ मन भरत तिथं
Reasons खुप असतात..!💔🥺

स्वप्न आणि प्रेम जवळपास
सारखेच असतात
अर्धवट राहील कि life बरबाद
करुन टाकतात 💔😖

असं समजू नकोस की मी विसरलो
मी तुला आपल्या प्रेमाला डाग
लागू नये
म्हणून दूर आहे मी मनात फक्त
तूच आहेस..!💔🥺

एकटेपणा संदेश मराठी

हल्ली नातीही Job सारखी
झालीत चांगली Offer आली की
लोक सोडून जातात.💔😖

आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या
कडून काय अपेक्षा करावी…!💔🥺

आपन ठरवलो तर रोज
Enjoy आहे
नाहीतर Probelm तर
रोज आहेतच💔😖

प्रेम मिळतच नाही तर होते तरी
कशाला यार…!💔😔

मी स्वतःहून बोलन बंद
केल्यावर समजलं
की फक्त माझ्याकडूनच
नातं वाचवण्यासाठी
प्रयत्न सुरु होते..!💔😖

आयुष्य जसं चाललं आहे तसंच
चालू द्यायचं कोणाला काहीच बोलायचं
पण नाही स्व:ताची समजुत आता
स्वःताच काढायची..!💔🥺

हृदय रोज बोलत कोणीतरी प्रेम
करणार भेटल
पाहीजे तुला,
पण तितक्यात डोक बोलतं का परत
धोका खायचाय का तुला..!💔🥺

एकटेपणा शायरी मराठी

लोक बोलतांना प्रेमात आणि मैत्री मध्ये
“Sorry” no “Thanks”
पण खरी नाती त्या शब्दावर टेकलेली
असतात.💔😖

आयुष्यात कोण आलं कोण गेलं हे
महत्त्वाचं नसतं
हो शेवटपर्यंत कोण आपल्या सोबत राहुन
आपली साथ देतंय हे पाहन
खुप महत्वाचा असतं..!💔😖

काळजाचे पाणी झाले जेव्हां ती
माझ्याकडुन प्रेम शिकली
आणि दुसऱ्या कोणावर प्रेम केलं…!💔😔

काही जण आपल्या मनातलं
न सागंताही
ओळखतात बहुतेक ते तेच
असतात जे
आपल्याला सगळ्यांपेक्षा
जास्त ओळखतात..!💔🥺

खरच कटांळा आलय जगायचा
कारण आयुष्य एकिकडे आणि
मी एकिकडे चाललोय ..!😔

आपण कितिही बोलके जरी असलो ना
तरी मनातंल सांगायला आपली
हक्काची व्यक्ती हवी असते…!💔🥺

खोट आहे हे कि खरं प्रेम असेल तर
नक्कि भेटतं..!💔😔

एकटेपणा स्टेटस फॉर व्हॉट्सॲप

लोक फक्त timepass साठी बोलत
असतात
आणि आपण त्याला प्रेम
समजुन बसतो…!💔🥺

लोक फक्त timepass साठी
बोलत असतात
आणि आपण त्याला प्रेम
समजुन बसतो…!💔😖

मानसाचं वागणं किती विचित्र आहे
मेलेल्या माणसासाठी रडायच आणि
जिवंत माणसाला
रडवायच…!💔🥺

माणूस तेव्हाच जास्त
तुटलेला असतो जेव्हा
त्याला एकटयात बसून
रडायचं असतं.💔😔

जर नातं टिकवणारे भक्कम असतील ना
तर offline काय online प्रेम सुद्धा
आयुष्यभर टिकतं..!💔😖

कामाच tention असलेल बरं
असत
कारण त्या tention मध्ये
कोणाची आठवण येत नाही.💔🥺

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi,Alone Quotes In Marathi, Feeling Alone Status In Marathi,Alone Quotes In Love Marathi,Alone Quotes For Boy In Marathi,Alone Message In Marathi,Alone Sms In Marathi,Alone Shayari In Marathi,Alone Whatsapp Status In Marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article