100+ एकटेपणा स्टेटस मराठी | Alone Status In Marathi.

11 Min Read

Alone Status In Marathi / एकटेपणा स्टेटस मराठी

एकटे स्थिती म्हणजे दुःख आणि एकाकीपणाची भावना. ही भावना व्यक्तीच्या त्याग किंवा नकाराच्या भावनेमुळे उद्भवते. बरे वाटण्यासाठी, त्या व्यक्तीला थोडा वेळ एकटे राहावे लागते.आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात त्याने आपल्याला आपण एकटे आहोत असे आपल्याला वाटते,तर Alone Status Marathi हे तुमच्यासाठीच आहे.तुम्ही हे वाचून तुमच्या मनातले विचार तुम्ही त्या व्यक्ती पर्यंत पोहचवू शकतात

आजच्या पोस्टमध्ये एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi, Alone Quotes In Marathi , Alone Quotes On Love Marathi,Alone Quotes For Boy In Marathi, Alone Message In Marathi, Alone Sms In Marathi, Alone Shayari In Marathi इत्यादी collections या पोस्टमधे आहेत.

अलोन स्टेटस मराठी / Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

एकट रहावसं वाटत कोणी सोडून
जाण्याची भीती नसते.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.

एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत..!!

तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा
Mood ठीक होत नाही,
असं बोलणारी ती आज मला
Block करून खुश आहे..

मरणाला रडणारे हजार भेटतील
पण जो जिवंत आहे त्याला
समजणारा एकही भेटणार नाही.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.

माझी आठवण येईल तुला जेव्हा ,
तुझे मुलं विचारतील मम्मी तू
कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.

निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

संपली नाती त्या लोकांबरोबरची
सुद्धा ज्यांना भेटल्यावर
वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.

एकटेपणा स्टेटस मराठी

एकटेपणा स्टेटस मराठी

प्रत्येकजण हसणारा चेहरा
पाहायला उत्सुक असतात,
परंतु तुटलेले हृदय कोणी ही
पाहत नाही.

हरवलेली पाखरे येतील का
पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का
पुन्हा सजवायला.

ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात
नाही येणार परत विसरून जा..!
हे सांगायला खूप सोपं वाटतं..
पण खरं काय ते स्वतःवर वेळ आल्याशिवाय
कधीच नाही समजत.

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा
विस्फोट महाभयंकर असतो.

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा
अचानक आपला त्रास होत असेल
तर समजून जा की आपल्यापेक्षा
दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत
खूप खुश आहे

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

जर तुम्ही कोणाला फसवण्यात
यशस्वी झालात तर हे नका समजू
की ती व्यक्ती मूर्ख होती,
फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा
खूप विश्वास होता…

एकटे राहण्याने तुम्ही घाबरू
शकता पण वाईट संबंधात
राहून तुम्हाला हानी होईल.

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त
त्यांची गरज संपेपर्यंत.

Alone Quotes In Marathi

Alone Quotes In Marathi

त्या व्यक्तीसाठी कशाला
रडायचं जी व्यक्ती दुसऱ्या
कोणासोबत
हसत खेळत आहे…!

जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत,
तरी माझा हातात हात घे.

कधी कधी आयुष्य अशा वळणावर
येऊन थांबत की माणसाला त्या
चुकीची माफी मागावी लागते जी
त्याने कधी केलेली नसते.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

माणूस गेल्या शिवाय
त्याची किंमत कळत
नसते.

कोणाला मतलबी लोकं हवी
असतील तर सांगा खूप
आहेत माझ्याकडे.

प्रत्येकाला आपला त्रास सांगत
बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात
औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.

हल्ली नातीही Job सारखी
झालीत चांगली Offer आली की
लोक सोडून जातात.

नशिबात आणि हृदयात फक्त
एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते
बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल,
तेव्हा हिशोब करू..!

एकटेपणा कोट्स मराठी

एकटेपणा कोट्स मराठी

खूप एकट केलं मला माझ्याच
लोकांनी समजत नाही
नशीब वाईट आहे की मी.

शेवटी चूक माझीच होती
काही दिवस ती हसून काय बोलली
मी त्यालाच प्रेम समजून बसलो.
पण खरच खूप प्रेम केल होत ग तुझ्यावर..!

WhatsApp असो
किंवा
आयुष्य लोक
फक्त Status बघतात..

जो दुसऱ्यांना आधार देतो
त्याला कोणीच आधार देत नाही.

आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत..
जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की
हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.

आपली वाटणारी सगळी माणसं
आपली नसतात.
कारण वाटणं आणि असणं यात
खुप फरक असतो…,

माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात एक वाचलेली पुस्तके
आणि दुसरी भेटलेली माणसं

कामाच tention असलेल बरं
असत
कारण त्या tention मध्ये
कोणाची आठवण येत नाही.

मी 22 वर्षाचा झालो
पण आज कळाल कि पैसा Important नाही
तर खुप सारे पैसे Important आहेत..!

जितका वेळ तुम्ही एकांतात
राहाल तेव्हा तुम्हाला समजेल
तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला
कुठे जायचंय.

Alone Quotes On Love Marathi

Alone Quotes On Love Marathi

आम्ही आमच्या घरच्यांनाच
पसंद नाही तर लोकांच्या
पोरीकडून काय अपेक्षा ठेवणार.

आयुष्यात
एकतरी व्यक्ती अशी असावी
जिथे आपण हक्काने बोलू शकतो
नाहीतर मनातल्या feelings post
मध्ये टाकून व्यक्त
कराव्या लागतात.

आयुष्यात सगळंच मिळाल असतं
तर कमवायची
किमंत आणि गमवायची भिती
कधीच कळाली नसती..!

देव देताना इतकं देतो की कुठं
ठेवावं सुचत नाही आणि घेताना
एवढं घेतो की जगावं की
मरावं कळत नाही.

कोण कधी कस बदलेल सांगता
येत नाही त्यामुळे
स्वतःपेक्षा जास्त जीव कोणाला
लावायचा नाही.

माणूस तेव्हाच जास्त
तुटलेला असतो जेव्हा
त्याला एकटयात बसून रडायचं असतं.

त्यांच्यासाठी काय रोना धोना जे दहा
ठिकाणी तोंड मारून
म्हणतात Ayee मेला Babu शोना.

प्रामाणिक राहून खूपच भयंकर
मानसिक त्रास होतो,
हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…..

सगळेच मतलबी झालेत ज्याला वेळ
देतो ते कदर करत
नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते
वेळ देत नाहीत.

कधी कधी एखाद्याला
खुप जीव लावन्याचा पण
पच्छाताप व्हायला लागतो..!

Alone Message In Marathi

ज्या situation ला आज
face करत आहे
i wish कि तुझ्याही आयुष्यात
अशी situation येवो.

जिथं वाटेल की आपल्यामुळे
कोणाला त्रास होत आहे
तिथून निघून आलेलं चांगलं आहे.

आयुष्याने मला सर्वात मोठा
धडा शिकविला,
कोणाकडूनही कधीही कसलीच
अपेक्षा करू नये…

नातं विणायला अख्खं आयुष्य
लागतं पण ते तुटण्यासाठी 1 सेकंद
पुरेसा असतो..

एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत..!!

Life मध्ये एक Partner होण
गरजेचं आहे ,
नाहीतर मनाचे शब्द Status
वर लिहावे लागतात.

Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस नाहीतर
मला पण येतं, कान पकडुन
जवळ आणायला….

निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही.

काम असल कि
Hi काम सपंल कि
bye

ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात
नाही येणार परत विसरून जा..!”
हे सांगायला खूप सोपं वाटतं..
पण खरं काय ते स्वतःवर वेळ
आल्याशिवाय कधीच नाही समजत.

एकटेपणा मेसेज मराठी

नको बघत जाउ माझे Status
तुझ्यासाठी Status ठेवनं
बंद केलय..!

विश्वासात जेव्हा चुकीचे विष
मिसळते तेव्हा नातं टिकणं
कठीण होते..!

त्या व्यक्तीसाठी कशाला
रडायचं जी व्यक्ती दुसऱ्या
कोणासोबत
हसत खेळत आहे…!

आस पण असायच होत ना आपण
एखाद्याला miss करत असाल तर
त्यांना आपोआप समजल असतं तर..!

Life मध्ये काहीही झालं ना फक्त
हसत राहायचं कारण
हसल्याने ना Life अजुन सुदंर होते..!

आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली कि
लोक आपल्याला शुन्य मिनीटातच
विसरुन जातात..!

मी दोन मिनिट काय रागाने बोलतो
पण माझ राग लगेच जातो पण तु त्या
माझ्या रागाचा राग तु न बोलन्याने
देउ नको ग..!

सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो
प्रत्येक नातं जिव लावुन आणि
मणापासुन निभावतात..!

खुप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती
आपल्याला माहीत असुन सुद्धा खोट बोलुन
ignore करते..!

जीव लावुन जपलेलं नातं जर जीव जाळत
असेल ना तर जीव मारुन
शांत राहाव..!

Alone Quotes For Boy In Marathi

माझ्यासारंख तुम्हाला कोणी
जिव सुद्धा लावु
शकत नाही, विश्वास नसेल तर
एकदा सोडुन बघा..!

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे
तुला खुप त्रास झाला असेल खरंच
मनापासुन
Sorry यार..!

काही Temporary लोक आयुष्यात येऊन
आपल्या Feelings permanently
Hurt करून जातात.

बोलतात सगळेच पण बोलेल कोणी.
निभवत नाही, आपले असतात सगळेच
पण आपलं कोणच नाय..!

कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा
नका घेउ कि त्याला तुमच्यावर विश्वास
ठेवल्याची लाज वाटेल..!

लाखात एक सत्य
आपलं चांगल व्हावं हे फक्त आपल्या आई
वडिलानांच वाटत असतं..!

Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते.

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
स्वतःमध्ये खुश रहा,
आणि कुणाकडून कोणतीच
अपेक्षा ठेवू नका.

नात्याचं गणित एकदा भावनेत
अडकलं की ते शब्दातून
सोडवणं कठीण असते.

रडायला तर जन्मताच शिकवलास
होतस थोडे सुखाचे क्षण जरा जास्त
दिले असते तर आयुष्य जगायला
सोप झाल असतं.

तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi,Alone Quotes In Marathi,Alone Quotes On Love Marathi,Alone Quotes For Boy In Marathi,Alone Message In Marathi,Alone Sms In Marathi,Alone Shayari In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article