आज अनंत चतुर्दशी. १० दिवसांचे गणपती जाणार. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण. गणरायाला तोंडभरून पाहण्याचा शेवटचा दिवस. सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन करण्याचा आज एकमेव मोठा दिवस जो सणासारखा साजरा केला जातो. मुंबईतील लालबागच्या राजापासून ते पुण्याच्या दगडूशेठ हलवाई यासारख्या नवसाला पावणाऱ्या गणपतीला भक्तगण मोठी गर्दी करतात. विसर्जनाच्या एक दिवसाआधीच विविध देशातून गणपतीप्रेमी मुंबईतील उंच गणेश मूर्तीचे विसर्जन पाहण्यासाठी येत असतात.
आज अनंत चतुर्दशीनिमित्त देवाला शेवटचा निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करूया. त्याची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला अनंत चतुर्दशी च्या शुभेच्छा देतो. इथे आम्ही आपल्यासाठी काही निवडक असे Anant Chaturdashi Status, Quotes आणि Marathi Wishes पोस्ट केले आहेत, आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका.
Anant Chaturdashi Visarjan
“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Anant Chaturdashi Shubechha Marathi
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Anant Chaturdashichya Hardik Shbhechha
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..
Anant Chaturdashi Status Marathi
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Anant Chaturdashi Wishes Marathi
Anant Chaturdashi Marathi Wishes
Anant Chaturdashi Marathi Quotes
Anant Chaturdashi Quotes Marathi
अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्मी
पाठीशी असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात यश मिळू दे..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!