मी आता जसा आहे तसा
मला Accept करणारी,
मुलगी पाहिजे. नाहीतर
Successful झाल्यावर..
कोणी पण हो म्हणेल…
आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.🙏
पोरीच्या प्रेमात हजार वेळा झुकण्यापेक्षा
अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही..
कोई फ़ायदा नहीं किसीके,
पीछे पीछे जाने का,
हँसते हँसते खुद की लाइफ Enjoy करो..
और भूल जाओ उसे,
जो तुम्हे भूल गया..
ज्या मुली खूप भाव खातात,
त्या मुली लग्नानंतर,
एखाद्या टकल्यासोबत वडापाव खातात..🤣
सिंगल लोकच जास्त क्रीटीव्ह असतात..😍
कारण रिलेशनशिप मधल्या लोकांचा
८०% वेळ हा विचार करण्यात जातो कि 🤔
पिल्लू का नाराज आहे..😆😆😆