100+ मुलींसाठी कडक स्टेटस मराठी | Attitude Status For Girls In Marathi.

10 Min Read

मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठी / Attitude Status For Girls In Marathi.

जर तुम्ही पण एक मुलगी असाल तर तुम्हाला या जगात कठोर राहावे लागेल, कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना मुलींचा फायदा घ्यायचा असतो. त्यांना वाटते की मुली खूप कमकुवत आहेत आणि त्यांचा फायदा ते घेऊ शकतात, म्हणून प्रत्येक मुलीने मजबूत असले पाहिजे आणि हे समजून घेण्यासाठी हा संदेश मुलींनी मुलांना पाठवावा. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा स्वॅग आणि आटिट्यूड दाखवायचा असेल तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन तुमच्या व्यक्तिमत्त्व, स्थिती, कथा आणि वर्तणुकीसह शेअर करावा लागेल.

आजच्या पोस्टमध्ये मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठी,Attitude Status For Girls In Marathi, Attitude Quotes For Girls In Marathi, Attitude Message For Girls In Marathi, Attitude Sms For Girls In Marathi,Royal Attitude Status For Girls In Marathi इत्यादी collection तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.

Attitude Status For Girls In Marathi

Attitude Status For Girls In Marathi

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी
कपड्या मध्ये नसतो तर
बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच
problems खूप आहेत.

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
माझ्यासाठी आपला बिजनेस
सेट करत असेल..

Attitude तर लहान
मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट
लायकी दाखवते..

विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।

मी काही लोकांना message
करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!

स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.

जो खाऊ घालेल वडापाव फक्त
त्यालाच देणार आपण भाव

मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.

Attitude Quotes For Girls In Marathi

Attitude Quotes For Girls In Marathi

आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली
दहा स्वप्न मोडते
ती खरी मुलगी असते

पुन्हा जर मानव जन्म
मिळाला तर फक्त
मराठीच होईल…..!

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा
आपली life in joy कराना.!
मग कस सगळंच आवडायला लागेल

स्वतःची तुलना कोणाशीच
करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य
एकदम रुबाबात जगायचं.

आपल्या डोळ्यात पाणी फक्त
तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून
आपली काळजी करतात……!

आयुष्यात जगण्यासाठी खुप
काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..

ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात

गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..

माझे विचार,माझा स्वभाव,
माझं Character
कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाहीय..

गरज नाही मला लोकांनवर
जळायची कारण मी
स्वतःच एक आग आहे…..

मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठी

मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठी

ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात

कोणी साथ दिली नाही
म्हणुन थांबायच नसतं,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असतं.

जे मला ओळखतात ते
कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात
त्यांनी मला कधीच
ओळखल नाही..

आपली आवडती व्यक्ती जर
सोबत असेल तर आयुष्य
जगण्याची एक वेगळीच
मज्जा असते..

देव त्या व्यक्तीला
कधीच काही कमी पडू देत नाही
ज्याच मन मोठ आणि स्वभाव
Royal असतो

मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..
आणि गरजही नाही.

कोणी साथ दिली नाही
म्हणुन थांबायच नसतं,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असतं.

मी लोकांनच्या नादी नाही लागत
आपण आपल्या मजेत जिन्दगी
In joy करतो

नेहमी पोरांसोबत भांडत नका
बसत जाऊ कधी दादा बोलुन
पण विषय संपवत जा

लोक म्हणतात बापाच्या
जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..
मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..

Attitude Message For Girls In Marathi

Attitude Message For Girls In Marathi

कोणी साथ दिली नाही
म्हणुन थांबायच नसतं,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असतं

विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।

मी चूक तर तिथं केलती औकातीतं
ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात
जागा दिलती

लोक काय म्हणतील हा विचार
नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या
घरी सून म्हणून
नांदायला जायचय.

झालेल्या चुका माफ
करता येतात
पण केलेल्या चुका नाही

स्पष्ट तोंडावर बोलणारी
लोक परवडली,
पण हसुन मागे खोटं
बोलणारी नको.

खरं प्रेम तेच आहे जे
वेळ बदलली
परिस्थिती बदलली तरी
कमी होतं नाही

उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे,
पण ऐकत राहिले तर लोक
त्यांची Limit
क्रॉस करतात.

मी Respect त्यांना देते जे
deserve करतात त्यांना नाही जे
demand करतात

प्रेमात एवढी ताकद असते ना
एका राजाला भिकारी,
भिकारीला राजा
बनवू शकते

Attitude Sms For Girls In Marathi

Attitude Sms For Girls In Marathi

लोकांनच काम आहे रडवण
पण आपण हसणं
नाही सोडायाचं

“मी मिरवणार आणि
समद्यांची जिरवणार”.

OF COURSE I TALK
TO MYSELF
कारण कधी कधी मला EXPERT
ADVISE ची गरज असते…

नाव एवढं बनवा की कोणाला
परिचय देण्याची गरज नाही
पडली पाहीजे.

“तुम्ही माझ्याबद्दल काय
विचार करता याची
मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार
करत बसत नाही”.

आपली life आहे यारं
आपणच enjoy केली पाहिजेत
कारण आयुष्य कोणासाठी
हि थांबत नाही

माझ्याशी नेहमी सरळ वागायचं..कारण
उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू शकते..
बाकी कोणत्याही मुलाचं नाही.

जगात टिकायच असेल तर दुनियादारी
शिका नाहीतर
कवडीच्या भावात विकले जाल..

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही

आपल्याकडून चूक झाली
वाटली तर sorry बोलते
जाणूनबुजून केलं वाटलं तर
कानाखाली देऊन टाकते

Royal Attitude Status For Girls In Marathi

माझ्यावर प्रेम करायला
वाघाच काळीज पाहिजे..
कारण..वाघिणी वर सत्ता
गाजवायला औकात लागते..

आपण समोर जाऊ नये
या भितीने पण काही लोकं
आपल्याला पाठींबा देतं नसतात

आपली life आहे यारं
आपणच enjoy केली पाहिजेत
कारण आयुष्य कोणासाठी
हि थांबत नाही ।

का असं होतं जी माणसं
आयुष्यात आहेत
त्यांच्यासोबत हसायचं
सोडून जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण…

आपल्या डोळ्यात पाणी फक्त
तीच लोक पाहू शकत
नाही जे मनापासून
आपली काळजी करतात……!

दारू ची नशा चढली तर
सकाळ पर्यंत उतरते,
पण
आमची नशा एकदा जर चढली
ना तर आयुष्यभर उतरत नाही.

आपण मोठा आवाज फक्त
गाण्यांचा ऐकतो..कोणाच्या
बापाचा नाही

सर्वच मुली सारख्या असतात..
असं म्हणणाऱ्यानी विसरू नये की..
आपल्याही घरी कोणीतरी मुलगी असते..

थोडं मनावर पण Sanitizer
शिंपडत चला…
तिरस्कार हा फार मोठा सक्रमित
आजार आहे…!!!!

मुलगी आहे म्हणून
कमी लेखू नका..
जश्यास तसे उत्तर द्यायला
मागे पुढे बघणार नाही.

मुलींसाठी रुबाबदार मेसेज मराठी

नाव एवढं बनवा की कोणाला
परिचय देण्याची गरज नाही
पडली पाहीजे

माझ्या आईबाबांनी ज्या लाडात
मला मोठे केलं
त्याचं लाडात आयुष्यभर
साथ देणारा भेटला पाहिजेत

मुलगी फुलपाखरूसारखी असावी.
खूप सुंदर असावी पण
तिला पकडणे खूप कठीण.

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच
नशीब स्वतःच घडवा तरचं
SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे

स्त्रिया पुरुषांपेक्षा शहाण्या असतात,
कारण त्यांना कमी माहित असते
पण जास्त समज असते.

कधी कधी कुठल्या गोष्टींवर
issue करण्यापेक्षा
शांत राहिलेलं अधिक चांगल असतं

जीवन हे इतरांना प्रभावित
करेल असे जगले पाहिजे.

माझे नखरे झेलने खूप
कठीण आहे..
कारण आपण सस्ती चीजों
का शौक नहीं रखते..

गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..

मला तर लाखो मुलं बघतात,
but जो मला आवडेल
तो करोडोमधे एक असेल!

मुलींसाठी रुबाबदार कोट्स मराठी

माझी मैत्री आणि दुष्मनी दोन्ही
पण मजेदार आहेत फक्त
निभावणारा कट्टर पाहिजेत

जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात
आणि महारास्ट्रात वावरते तिला
शिवबाची ‘वाघीण म्हणतात.

एखाद्याला एवढं पण ignore करू नका
की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की
माझं चुकलं तरी काय….!

आगीत तेलं ओतायची सवय
नाही माझी
पण माणसं जर हक्काची असतील
तर जाळ लावायची पण
ताकद आहे आपली ।

माझे चाहते माझ्या दिसण्या
वर नव्हे तर माझ्या स्वभावावर
फिदा आहेत

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..

स्वतःच मन मोठ आणि स्वभाव
रॉयल ठेवला का मग लोक पण तुम्हाला
तशीच भेटतील

आम्ही एवढे पण येडे नाही हो शेठ
तुम्ही आम्हाला वापरण्याचा
विचार करता आणि
आम्ही तुम्हाला विकण्याचा..

झालेल्या चुका माफ
करता येतात
पण केलेल्या चुका नाही

का असं होतं जी माणसं
आयुष्यात आहेत
त्यांच्यासोबत हसायचं सोडून
जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी
रडत बसतो आपण…

आम्हाला कोरोना होत नाहीं कारण
कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या
संपर्कात जातंच नाहीं.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठी , Attitude Status For Girls In Marathi, Attitude Quotes For Girls In Marathi, Attitude Message For Girls In Marathi, Attitude Sms For Girls In Marathi,Royal Attitude Status For Girls In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article