अ अक्षरावरून मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave Marathi
There are currently 85 Girls Names in this directory beginning with the letter अ.
अंकिता - Ankitaताब्यात असलेली
अक्षता - Akshataतांदूळ - पूजेच्या वेळी पवित्र म्हणून अर्पण केले जाते
अक्षरा - Aksharaअविनाशी, लिखित वाडःमय
अक्षिता - Akshitaअद्भुत मुलगी, कायम, सतत
अंगदा - Angadaकडे घातलेली स्त्री
अग्नेयी - Agneyiसूर्यपत्नी
अंजना - Anjanaहनुमानाची माता, काजळ
अजया - Ajayaजिंकता न येणारी
अजिता - Ajitaकुणीही पराभव करू शकत नाही अशी
अंतरा - Antaraअधांतरी, जवळ
अद्वितीया - Advitiya विलक्षण
अनघा - Anaghaनिष्पाप पवित्र, सुंदर
अनसूया - Ansuyaअत्रि ऋषीपत्नी
अनामिका - Anamikaकरंगळीच्या शेजारचे बोट
अनिता - Anitaकृपा, अशाश्र्वत
अनिशा - Anishaसतत, निरंतर
अनुत्तमा - Anuttamaसर्वोत्तम
अनुपमा - Anupamaआद्वितीय, ज्याला जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिता - Anupritaप्रिय
अनुप्रिया - Anupriyaतुलना नाही अशी
अनुरति - Anuratiप्रेम स्नेह
अनुराधा - Anuradhaसतरावे नक्षत्र
अनुलेखा - Anulekhaनंतर जन्मलेली, धाकटी बहीण
अनुशीला - Anushilaअद्वितीय चारित्र्याची
अनुश्री - Anushreeदेवी लक्ष्मी
अन्नपूर्णा - Annapurna पार्वती
अन्वयी - Anvayiदोघांत संबंध जोडणारी
अपराजिता - Aparajitaअजिंक्य, एका वेलीचे नाव
अपरिमिता - Aparimitaपरिमित नसलेली
अपर्णा - Aparnaपार्वती, पर्णविरहित
अपूर्वा - Apurvaपुर्वी झाली नाही अशी, नवीन
अंबा - Ambaदुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबिका - Ambikaदेवी, काशीराजाची मुलगी
अबोली - Aboliएक फूल, कमी बोलणारी
अभया - Abhayaनीडर, भयरहित
अभिधा - Abhidhaशब्दातील एक शक्ती
अभिनीती - Abhinitiशांती, क्षमाशील
अभिरुपा - Abhirupa सौंदर्यवती
अभिलाषा - Abhilashaआकांक्षा, मनोकामना
अभ्यर्थना - Abhyarthanaप्रार्थना
अमरज्योती - Amarjyotiअनंत ज्योत
अमिता - Amitaअपार, अमर्याद
अमृतमयी - Amrutmayiअमर, मधूर
अमृता - Amrutaअमरता देणारे देवांचे पेय, सोने
अरविंदिनी - Arvindiniकमळवेल
अरुणा - Arunaसूर्याचा सारथी, तांबूस
अरुंधती - Arundhatiएक तारा
अर्चना - Archanaपूजा, प्रार्थना
अर्पिता - Arpitaअर्पण केलेली
अलका - Alkaनदी, कुबेराची नगरी
अश्लेषा - Ashlesha नववे नक्षत्र
अश्विनी - Ashwiniसत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अस्मिता - Asmitaस्वाभिमान
अहल्या - Ahalyaगौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक