आ अक्षरावरून मुलींची नावे | Aa Varun Mulinchi Nave Marathi

There are currently 38 Girls Names in this directory beginning with the letter आ.

आका - Aaka
-

आकांक्षा - Akanksha
इच्छा, अपेक्षा

आकृती - Aakruti
आकार

आत्मरुपा - Aatmarupa
निज स्वरुप

आदिती - Aaditi
देवांची आई

आदिमा - Aadima
सुरुवातीचा, सुरुवातीला

आद्या - Aadya
प्रथमा

आद्रा - Aadra
सहावे नक्षत्र

आनंदपर्णा - Aanandpurna
आनंदाचे पंख असलेली

आनंदिता - Aanandita
आनंदी झालेली, आनंद पसरवणारी

आनंदिनी - Anandini
आनंद देणारी

आनंदी - Anandi
हर्ष, प्रसन्न

आभा - Aabha
चमकणे, शक्ती

आमोदा - Amoda
-

आमोदिनी - Amodini
आनंद, सुगंध

आम्रकळी - Aamrakali
आंब्याच्या झाडाचे पान, एक नर्तकी

आम्रपाली - Amrapali
बुद्धाचे भक्त बनलेले प्रसिद्ध दरबारी

आम्रमंजरी - Amramanjari
आंब्याची मंजिरी

आयुष्का - Aayushka
जीवन

आरती - Aarti
दीपाने ओवाळणे, ओवाळण्याचे दीपपात्र, ओवाळून द्यावयाची प्रार्थना

आरभी - Arbhi
पहिला प्रहर

आरवी - Aarvi
शांतता

आराधना - Aaradhna
प्रार्थना, पूजा

आराध्या - Aaradhya
पहिला, एक मूल्यवान उपासना, पूजा केली, गणपतीचा आशीर्वाद

आरुणि - Aaruni
-

आरुषी - Aarushi
सूर्याची पहिली किरण

आरोही - Aarohi
प्रगतिपथावर जाणारी, वेल

आर्जवी - Arjavi
अनुनय करणारी

आर्या - Aarya
कवितेतील छंद, एका वृत्ताचे नाव

आलापिनी - Alapini
वीणा, सतराव्या श्रुतीचे नाव, तान

आलोका - Aaloka
देखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश

आल्हादिता - Alhadita
आनंदी असणारी/ झालेली

आशा - Aasha
इच्छा, अपेक्षा

आशालता - Aashalata
इच्छेची वेल

आशिका - Ashika
प्रियकर, प्रियव्यक्ती

आशीशा - Ashisha
आशीर्वाद

आसावरी - Asawari
एक राग, दुसरा प्रहर

आस्था - Aastha
देवाचे भक्त, विश्वास, अज्ञात