आ अक्षरावरून मुलींची नावे | Aa Varun Mulinchi Nave Marathi
There are currently 71 Girls Names in this directory beginning with the letter क.
कनककांता - Kanakkantaलक्ष्मी
कनकप्रभा - Kanakprabhaसुवर्णासारखी प्रभा असलेली
कनकरेखा - Kanakrekhaसुवर्णरेखा
कनकलता - Kanaklataसुवर्णवेल
कनकसुंदरी - Kanakasundariसुवर्णासारखी सुंदरी
कपर्दिनी - Kapardiniपार्वती
कपिला - Kapilaपिंगट किंवा कुठल्याही एकाच रंगाची गाय
कमलनयना - Kamal Nayanaकमळासारखे डोळे असलेला
कमलाक्षी - Kamalakshiकमळासारखे डोळे असलेली
कमलिनी - Kamliniकमळाची वेल
कर्णिका - Karnikaकर्णभूषण
कर्पुरगौरा - Karpurgauraकापरासारखी शुभ्र
कर्पुरा - Karpuraकापरासारखी शुभ्र
कलावती - Kalavatiकला जाणणारी
कलिका - Kalikaकळी, पार्वती
कल्पना - Kalpanaआभास, तरंग
कल्पलता - Kalpalataइच्छा पुरविणारी लता
कल्पिता - Kalpitaकल्पना केलेली
कल्याणी - Kalyaniशुभ, मंगल
कशिदा - Kashidaवस्त्रावरचे वेलबुट्टीचे काम
कस्तुरी - Kasturiएक अतिशय सुगंधी द्रव्य
कांचन - Kanchanसोने, सुवर्ण
कांचनगौरी - Kanchangauriसोन्यासारखी गौरवर्ण
कांचनमाला - Kanchanmalaसोन्याची माळ
कांचनलता - Kanchanlataसोन्याची वेल
कांतीदा - Kantidaतेज देणारी
कात्यायनी - Katyayaniपार्वती
कादंबरी - Kadambariसाहित्यकृती
कादंबिनी - Kadimbiniमेघमाला
काननबाला - Kananbalaअरण्यात राहणारी
कान्होपात्रा - Kanhopatraएक स्त्री (दासी) संत
कामाक्षी - Kamakshiएक देवीविशेष
किंकिणी - Kinkiniघुंगरांचा कमरपट्टा
किन्नरी - Kinnariएक देवयोनी
किरण्यमी - Kiranyamiकिरणांची झालेली
किशोरी - Kishoriवयात येणारा मुलगी
कीर्तीदा - Kirtidaकीर्ती देणारी
कुमुदिनी - Kumudiniचंद्रविकासी कमळ
कुरंगनयना - Kuranganayanaहरणासारखे डोळे असलेली
कुलगंना - Kulagannaकुलशीलवान
कुलवंत - Kulwantकुलशीलवान
कुसुमायुध - Kusumayudhaफूले हेच आयुध