स अक्षरावरून मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave Marathi

खाली काही स वरून मुलींची नावे दिली आहेत जी तुम्हाला २०२३ मध्ये तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यास नक्कीच मदत करतील. तुम्हाला हि आणखी काही नावे माहिती असल्यास कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

There are currently 206 Girls Names in this directory beginning with the letter स.

सई - Sai
सखी

संकल्पा - Sankalpa
ठराव

सखी - Sakhi
मैत्रिण

संगीता - Sangita
संगीत जाणणारी

सगुणा - Saguna
गुणी

संघमित्रा - Sanghamitra
जी वेगवेगळ्या गटांमध्ये मैत्री राखते

सचला - Sachla
-

संजना - Sanjana
सुस्वभावी

संजारी - Sanjari
-

संजीवनी - Sanjeevani
मृताला जिवंत करणारी विद्या

संजुता - Sanjuta
-

संजुश्री - Sanjushri
-

संज्ञा - Sangya
बुद्धी, सूर्यपत्नी

संज्योत - Sanjyot
ज्योती

सती - Sati
साध्वी, दुर्गा, शिवपत्नी

संतोषी - Santoshi
एका देवीचे नाव, समाधानी, आनंद

सत्यप्रिया - Satyapriya
सत्यप्रिय असणारी

सत्यप्रेमा - Satyaprema
सत्यावर प्रेम करणारी

सत्यभामा - Satyabhama
सत्राजितकन्या, कृष्णपत्नी

सत्यमती - Satyamati
सत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली

सत्यरुपा - Satyarupa
खरं बोलणारी

सत्यवती - Satyavati
शंतनुराजाची पत्नी, सत्वशील

सत्यशीला - Satyasheela
चारित्र्यवान

सत्या - Satya
सत्यवचनी

संदीपा - Sandipa
दीप

संध्या - Sandhya
संध्याकाळ

सन्मित्रा - Sanmitra
चांगली मैत्रीण

संपदा - Sampada
संपत्ति

सपना - Sapna
स्वप्न

समता - Samta
सारखेपणा

समा - Sama
जी खूप ऐकते

समिधा - Samidha
हवनद्रव्य

समीक्षा - Samiksha
विश्लेषण

समीरा - Samira
वारा

समृध्दी - Samruddhi
भरभराट

संयुक्ता - Sanyukta
संघ

संयोगिता - Sanyogita
मिलाप करणारी

सरला - Sarla
निष्कपट

सरस्वती - Saraswati
शारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी

सरिता - Sarita
नदी

सरोज - Saroj
कमळ

सरोजिनी - Sarojini
कमललता

सलीला - Salila
पाणी

सलोनी - Saloni
नाजूक

सविता - Savita
सूर्य

सस्मिता - Sasmita
-

संहिता - Sanhita
सारांश, संरचित, सुरचित ग्रंथ

साक्षी - Sakshi
एका देवीचे नाव

सागरिका - Sagrika
जलाशय

सांज - Sanj
-

साधना - Sadhna
तपश्चर्या

साधिका - Sadhika
साध्वी

साध्वी - Sadhvi
-

सानसी - Sansi
सोने

सानिका - Sanika
बासरी

सायरा - Sayra
-

सायली - Sayli
एका फुलाचे नाव

साया - Saya
एका पक्ष्याचे नाव, सावली

सारंगनयना - Sarangnayna
हरणासारखे डोळे असलेली

सारंगी - Sarangi
प्रतिष्ठित, वाद्य

सारजा - Sarja
सरस्वती

सारिका - Sarika
कोकिळा, मैना

सावनी - Savni
-

सावरी - Savri
सावळी, रेशमी कापूस

सावित्री - Savitri
सत्यवान पत्नी

सितारा - Sitara
तारा, तारका

सिंदुरा - Sindura
कुंकू, पहिला प्रहर

सिंधुजा - Sindhuja
सागरात जन्मलेली

सिंधू - Sindhu
एका नदीचे नाव

सिध्दी - Siddhi
यश

सिध्देश्वरी - Siddheshwari
सिद्धांचा परमेश्वर

सिंपल - Simpal
-

सीता - Sita
राम पत्नी

सीमंतिनी - Simantini
चित्रांगद राजाची पत्नी, भाग्यशाली

सीमा - Seema
मर्यादा

सुकन्या - Sukanya
उत्तम कन्या

सुकीर्ती - Sukirti
धवल कीर्ती

सुकृती - Sukruti
पुण्यशील

सुकेशा - Sukesha
लांब केसांची

सुकेशिनी - Sukeshini
उत्तम केशकलापाची

सुखदा - Sukhda
जो आनंद देतो.

सुगंधा - Sugandha
सुवास

सुगमा - Sugma
सोपे

सुचित्रा - Suchitra
सुंदरी

सुचिरा - Suchira
अतिदक्षा

सुचेता - Sucheta
एका राणीचे नाव

सुजना - Sujana
विजयी स्त्री

सुजाता - Sujata
चांगल्या मुहूर्तावर जन्मलेली

सुदयिता - Sudayita
आवडती, प्रिय

सुंदरी - Sundari
रुपवान, रुपवती

सुदर्शना - Sudarshana
एका राणीचे नाव, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची

सुदेष्णा - Sudeshna
विराट राजाची पत्नी

सुदेहा - Sudeha
चांगल्या शरीराची

सुधा - Sudha
मधुर, अमृत

सुनंदा - Sunanda
गोड स्वभावाची, आनंद देणारी

सुनयना - Sunayana
सुंदर डोळ्यांची, एका राणीचे नाव

सुनलिनी - Sunalini
-

सुनीता - Sunita
उत्तम आचरणाची

सुनीती - Suniti
नीतिवान, उत्तानपादपत्नी, ध्रुवाची आई

सुनीला - Sunila
एका नदीचे नाव, एका रत्नाचे नाव

सुनेत्रा - Sunetra
सुनयना, सुंदर डोळे असलेली

सुपर्णा - Suparna
देवी पार्वती

सुप्रभा - Suprabha
उत्तम प्रभा असलेली

सुप्रिया - Supriya
एक अप्सरा विशेष

सुबोधिनी - Subodhini
हुशार

सुभगा - Subhaga
भाग्यवान

सुभद्रा - Subhadra
कृष्णभगिनी, अर्जुनाची पत्नी

सुभाषिणी - Subhashini
उत्तम वाणीची

सुमंगला - Sumangala
अति पवित्र

सुमती - Sumati
चांगल्या बुध्दीची

सुमन - Suman
फूल

सुमालिनी - Sumalini
-

सुमिता - Sumita
चांगली मैत्रीण

सुमित्रा - Sumitra
दशरथपत्नी, लक्ष्मणाची आई, चांगली मैत्रीण

सुमुखी - Sumukhi
चांगल्या चेहऱ्याची

सुमेघा - Sumegha
पाऊस

सुमेधा - Sumedha
उत्तम बुध्दीची

सुयशा - Suyasha
उत्तम यश

सुरंगा - Suranga
एका फुलाचे नाव

सुरंगी - Surangi
चांगले मनोरंजन करणारा

सुरदा - Surda
-

सुरंध्री - Surandhri
-

सुरभि - Surbhi
सुवास

सुरम्या - Surbhya
अतिशय सुंदर

सुरीली - Surili
सुस्वरा

सुरुची - Suruchi
चांगल्या आवडीची

सुरुपा - Surupa
रुपवती

सुरेखा - Surekha
देवांचा राजा

सुरेश्वरी - Sureshwari
देवी, संज्ञा, सूर्यपत्नी

सुरैया - Suraiya
विनम्र

सुरोत्तमा - Surottama
देवींमध्ये सर्वोत्तम

सुर्यजा - Suryaja
सूर्याचा जन्म

सुलक्षणा - Sulakshana
चांगल्या लिखाणांची

सुलभा - Sulabha
सोपी

सुललिता - Sulalita
नाजूक

सुलेखा - Sulekha
चांगल्या अक्षराची

सुलोचना - Sulochana
चांगल्या डोळ्यांची

सुवदना - Suvadna
-

सुवर्णरेखा - Suvarnrekha
ओरीसातील एका नदीचे नाव

सुवर्णलता - Suvarnalata
सोन्याची वेल

सुवर्णा - Suvarna
चांगल्या रंगाची, सोन्याची

सुवासिनी - Suvasini
कुमारी

सुविद्या - Suvidya
विद्यासंपन्न

सुशांता - Sushanta
अतिशय शांत

सुशीला- Sushila
उत्तम शीलाची

सुश्री - Sushree
शांत, विनम्र, सभ्य

सुषमा - Sushma
अप्रतिम सुंदरी

सुषिरा - Sushira
-

सुस्मिता - Susmita
नेहमी हसतमुख

सुहाना - Suhana
सुंदर

सुहासिनी - Suhasini
सुस्मिता

सुहिता - Suhita
सुविचारी

सुह्रदा - Suharada
मैत्रीण

सूर्यकुमारी - Suryakumari
-

सूर्या - Surya
सूर्यपत्नी

सोनचंपा - Sonchampa
-

सोनजुही - Sonjuhi
-

सोनल - Sonal
सोन्याची

सोनाक्षी - Sonakshi
चमकत्या डोळ्यांची

सोनालिका - Sonalika
सोनेरी

सोनाली - Sonali
सोन्याइतकी मूल्यवान, सुवर्णकांती

सोनिया - Soniya
सोन्याची, सुंदर

सोनु - Sonu
शुद्ध सोने

सोमवती - Somvati
एका देवीचे नाव

सोमा - Soma
चंद्रिका, एक अप्सरा विशेष, चंद्राची किरणे

सोहनी - Sohani
तिसरा प्रहर

सोहिनी - Sohini
सुंदर आणि आनंददायी

सौख्यदा - Soukhadya
सुख देणारी

सौगंधा - Sougandha
सुवास

सौंदर्या - Soundarya
सुंदरी

सौदामिनी - Soudamini
वीज

सौभाग्या - Soubhagya
भाग्यवान

सौमिनी - Saumini
-

सौम्या - Soubhya
प्रिय

सौरभा - Saurabha
सुवास

स्निग्धा - Snigdha
निविदा, प्रेमळ

स्नेह - Sneh
-

स्नेहकांता - Snehkanta
प्रियसखी

स्नेहप्रभा - Snehaprabha
प्रेमळ

स्नेहल - Snehal
प्रेमळपणाची वेल

स्नेहलता - Snehalata
प्रेमळ, मैत्रीण

स्नेहशीला - Snehasheela
प्रेमळ, मैत्रीण

स्नेहा - Sneha
प्रेम, प्रेमळ

स्नेहांकिता - Snehankita
प्रेमानं जिंकलेली

स्मिता - Smita
हसरी

स्मिरा - Smira
स्वतंत्र विचार असणारी

स्मृतिगंधा - Smrutigandha
-

स्मृती - Smruti
आठवण

स्वप्नगंधा - Swapngandha
-

स्वप्नसुंदरी - Swapnasundari
स्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती

स्वप्ना - Swapna
स्वप्न

स्वप्नाली - Swapnali
स्वप्नासारखे

स्वरा - Swara
स्वत: ची चमक, सूर

स्वरागिणी - Swaragini
-

स्वरांगी - Swarangi
सुस्वरा

स्वरुपराणी - Swarooprani
रुपवंतांची राणी

स्वरुपा - Swaroopa
रुपवान

स्वरुपिणी - Swaroopini
-

स्वर्णआभा - Swarnabha
-

स्वर्णप्रभा - Swarnprabha
-

स्वर्णरेखा - Swarnarekha
-

स्वर्णलता - Swarnalata
-

स्वस्तिका - Swastika
शांति

स्वाती - Swati
एक नक्षत्र

स्वानुमती - Swanumati
-

स्वामिनी - Swamini
अधिकारी