Bahinichya Vidaai Madhe

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तुच का रडत आहेस,
दाजी का नाही रडत?
.
.
.
वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल..
मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील…!!!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.