Baykoche Aai Vadil Joke

बायको एक दिवस ऑफिसवरून थोडी लवकर घरी आली.
गुपचूप बेडरूम मध्ये येऊन बघते तर काय…
रजईच्या खालून २ पायांऐवजी ४ पाय दिसताहेत,
तिचं डोकं एकदम सणकलं..
कोपऱ्यात माझी क्रिकेट BAT दिसली..
उचलून तिने जे झोडायला सुरुवात केली की काही विचारू नका..
२-३ मिनिटानंतर दमली.. मागे वळून किचनमध्ये आली,
बघते तर काय मी तिथे उभा.. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य..
हसू दाबत मी म्हणालो.. अंग तुझे आई बाबा आले दुपारी..
त्यांना म्हटलं तुम्ही पडा थोडा वेळ.. येईलच ती इतक्यात…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.