Best Marathi Ukhane for Male | नवरदेवासाठी नवीन उखाणे

Funny Marathi Ukhane for Male

आंब्यात आंबा हापुस आंबा,
अन आमची *** म्हणजे जगदंबा..

एक बाटली दोन ग्लास..
माझी बायको फर्स्ट क्लास..

शंकराच्या पिंडींवर नागोबाचा वेढा,
ही माझी म्हैस आणि मी हिचा रेडा..

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
*** झाली आज माझी गृहमंत्री..

एक होती चिऊ, एक होता काऊ,
***चे नाव घेतो डोक नका खाऊ..


Marathi Ukhane for Groom

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो *** ला जलेबी चा घास..

भाजीत भाजी मेथीची, *** माझ्या प्रितीची..

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
***च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने..

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
*** सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला..


Leave a Comment