Udand Ayushyachya Anant Shubhechha | उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देणारे काही स्टेटस अथवा इमेजेस शोधण्यासाठी तुम्ही जर या वेबसाईटवर आला असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, तुमचे स्वागत आहे आणि आम्ही आशा करतो कि ह्या इमेजेस तुम्हाला नक्कीच आवडतील…

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Read more

भावपूर्ण श्रध्दांजली संदेश | Bhavpurna Shradhanjali Marathi Banner

हा फोटो बॅनर एडिट करा भावपूर्ण श्रध्दांजली म्हणजे ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे देव त्याच्या आत्म्यास शांती देवो, त्याच्या आत्म्यास सदगती मिळो अशी भावना व्यक्त करणे. आजकाल कोणी जवळची व्यक्ती वारली असेल तर RIP ( Rest in Peace) असे लिहून श्रध्दांजली वाहिली जाते. तुम्हाला जर निधन पावलेल्या व्यक्तींबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त करायच्या असतील तर … Read more

Facebook Comments Marathi | Funny Fb Comments Marathi

कोरोना fb कंमेंट लग्नासाठी Corona मुळे सगळ्या विश्वात झाली मंदी😷 कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂 Corona Special Comment Marathi मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷, पोरं म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥 Corona Funny Comment भाऊंसाठी जगात घातलाय कोरोनानं दंगा, भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात, ३ फूट अंतर ठेवून रांगा💋💋💋💖💖💖 Special … Read more

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये मराठी बर्थडे एस. एम. एस (Marathi Birthday Status) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे Status क्षणात मिळतात.

Read more