Category: BEST Status COLLECTION

Facebook Comments Marathi | Funny Fb Comments Marathi

कोरोना fb कंमेंट लग्नासाठी

Corona मुळे सगळ्या विश्वात झाली मंदी😷
कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂


Corona Special Comment Marathi

मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷,
पोरं म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥


Corona Funny Comment भाऊंसाठी

जगात घातलाय कोरोनानं दंगा,
भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात,
३ फूट अंतर ठेवून रांगा💋💋💋💖💖💖


Special Comment भाऊंसाठी

गावरान अंडी तळली तुपात…!!!
काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!!💯🔥🤩😎

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून,
आणि भाऊंचा नुसता फोटो बघायला सुद्धा पोरी बसतात नटून थटून…


FB Comment for Girl in Marathi

अगरबत्ती लावली कि धुररररररर हाेताे😎
आणि मॅडम नी फाेटाे टाकला की पोरांच्या काळजाचा चकना चुररररर होतो…🤣


Special Facebook Comment for Hot Girl

ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा…👌
ताई पोळ्या करतात, बिना शेगडी आणि तवा!🔥🔥🔥🔥🤣🤣🤣❤️❤️


Funny Facebook Comment for Girl

हिला मैत्रीनी म्हणतात किती तुझे हे गोरे गोरे गाल 👩‍🦰
पण घरात आई म्हणते,
“गाडी वाला आया घर से कचरा निकाल”😂😂🤣


Funny Facebook Comment for Boy

पावशेर रवा, अर्धा किलो खवा,
पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा 😎🔥


Funny Facebook Comment for Bhau

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर,
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर…👪


Funny Facebook Comment for Female

चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवस,
हीच नवरी मिळावी म्हणून प्रत्येक मुलाचा नवस 😂😂😆😆


Facebook Comment for Beautiful Photo

फास्ट गाडी चालवुन,
मागे टाक सशाला..🚗🐇
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥🔥🤣🤣🤣


भाऊंसाठी कडक फेसबुक कमेंट

भाऊ आमचा खुंखार वाघ🐯।।। वाघाने धरला ससा🐇।।।।
भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा…😂😂💣


भाऊंच्या फोटोवर फेसबुक कमेंट

भाउचा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा😎!!!!
बापाला म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा🔥🔥


Facebook Comments Marathi Funny

कुटे शाहरूख..😎 कुटे तो सल्लू..😎
आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात,
आला गं माझा पिल्लू…😍😍😍


Facebook Comments Marathi

२० ची विमल, १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂


Bhau Comments on Facebook

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज..??
💯💯😂😂😂😂😂😂


Chapri Fb Comment in Marathi

ना दिखावा करतो, ना दुनियादारी करतो…🙏
भाऊ ज्या वेळी मैदानात उतरतो.. त्यावेळी फक्त आणि फक्त धुरळाच करतो…💪💣🔪


Fb Comment in Marathi for Boy

नाही दाढी, नाही मिश्या, पण भाऊंची चर्चा दाही दिशा…😎

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये मराठी बर्थडे एस. एम. एस (Marathi Birthday Status) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे Status क्षणात मिळतात.
Continue reading