Category: BEST Status COLLECTION

Best Marathi Ukhane for Female | नवरीसाठी नवीन उखाणे

Funny Marathi Ukhane for Female

Funny Marathi Ukhane for Female

चांदीच्या ताटात मुठभर गहू..
लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ..


Female Ukhane Marathi

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
*** ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..


Ek Hoti Chiu Ukhana

एक होती चिऊ एक होती काऊ..
*** रावांचं नाव घेते, डोक नका खाऊ..


Funny Ukhane for Female Marathi

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन..
*** राव बिड्या पितात संडासात बसून..


Funny Ukhane Female in Marathi

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
*** राव एवढे हॅण्डसम पण डोक्यावर टक्कल..


Marathi Ukhane for Bride

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
*** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला..


लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
*** रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती..


अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,
*** रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा..


पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
*** रावांच्या नावाने मी, भरला सौभाग्याचा चुडा..


सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान,
*** रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान..


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
*** रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने..


डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
*** रावांच्या नावाने कुंकु लावते लाल..


Marathi Naav Ghene for Wife

Sundar Ukhane Marathi

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
*** रावांचे हेच रुप मला फार आवडले..


नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
*** रावां सोबत आली मी सासरी..


नागपूर माझे माहेर, नाशिक माझे गांव,
*** रावांचे नांव घेते शेवंती माझे नांव..


शंकराच्या पिंडीवर वाहते बेलाचे पान
*** रावांचं नाव घेऊन राखतें तुमचा मान..


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
***रावांच नांव घेते ***दिवशी..


साजूक तुपात नाजूक चमचा,
***रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा..


पांची पांडव, सहावी द्रौपदी,
***रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानू किती..


Marathi Ukhane Navari Sathi

समुद्रात आली भरती, नदीला आला पूर,
***रावांच्यासाठी आईबाप केले दूर..

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व,
*** रावांचं नाव घेते ऐकत आहेत सर्व..

शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,
माझ्या ह्रुदयांत कोरली *** रावांची सुंदर मूर्ती..

सुशील सासू सासरे, सद्‌गुणी मातापिता
*** रावांचं नाव घेते सर्वांच्याकरिता..

केळीच्या पानावर गाईचं तूप,
*** रावांचं कृष्णासारखं रुप..

पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला,
*** रावांच्या ह्रुदयात जागा भेटली मला..

सासू सासरे भाग्याचे, दीर माझे हौशी,
*** रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे दिवशी..


नवरात्री शुभकामनाएं हिंदी | Navratri Status Quotes Wishes Hindi

आज नवरात्रि! आप सभी को नवरात्र उत्सव की हार्दिक शुभकामनाएं | आप अगर नवरात्रि की शुभकामनाएं ढूंढ रहे हो तो आपको यहाँ मिलेंगे नवरात्रि के ढेर सारे स्टेटस. Get 100 + Best Navratri Ki Shubhkamnaye & Navratri Wishes in Hindi to send your friends & family. We have added some best Navratri Status & Quotes in Hindi for You. We hope you will enjoy this & with your friends & family.

Jai Mata Di | जय माता दी

जय माँ जगदम्बे,
जय माँ भवानी,
जय माँ शीतला,
जय माँ वैष्णो,
जय माँ चंडी,
माता रानी मेरी और
आपकी मनोकामना पूरी करे..
जय माता दी!

इस साल नवरात्रि का आरंभ १७ अक्टूबर से होने जा रहा है | हिन्दू धर्म में नवरात्रि का बड़ा महत्त्व है | इस पर्व में माँ दुर्गा के भक्त माँ को प्रसन्न करने के लिए ९ दिनों का उपवास रखते है | कलश स्थापना करने को घटस्थापना कहते है और दीप लगाकर देवी की ९ दिनों तक दिन रात पूजा करना इसे ही नवरात्रि कहते है |

Continue reading

नवरात्री शुभेच्छा मराठी | Navratri Status Quotes Wishes Marathi

आज नवरात्री! आपणास नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला इथे वाचायला मिळेल नवरात्रीची माहिती तसेच निवडक असे नवरात्री शुभेच्छा संदेश. Get 50+ Best Navratrichya Shubhechha & Navratri Wishes Marathi to send your friends & family. We have added some selected Navratri Status & Quotes in Marathi for You. We hope you will enjoy this & comment about this page.

Navratri Wishes Marathi

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !

या वर्षी चैत्र नवरात्रीचा आरंभ दिनांक १७ ऑक्टोबर पासून होत आहे. हिंदू धर्मा मध्ये नवरात्रीचे खूप महत्व आहे. या काळात मातेचे भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी ९ दिवसांचा उपवास करतात. कलश स्थापन करून आणि दीप लावून नऊ दिवस देवीची पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किव्हा नवरात्री. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावणे, दररोज झेंडूच्या फुलांच्या माळा सजवून सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे अशा प्रकारे नवरात्री व्रत केले जाते.

Continue reading