भावपूर्ण श्रध्दांजली म्हणजे ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे देव त्याच्या आत्म्यास शांती देवो, त्याच्या आत्म्यास सदगती मिळो अशी भावना व्यक्त करणे. आजकाल कोणी जवळची व्यक्ती वारली असेल तर RIP ( Rest in Peace) असे लिहून श्रध्दांजली वाहिली जाते.
तुम्हाला जर निधन पावलेल्या व्यक्तींबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त करायच्या असतील तर खालील संदेश तसेच श्रद्धांजली बॅनर उपयोगी पडतील. Image वर क्लिक करून डाउनलोड करा. मोकळ्या जागी त्या व्यक्तीचा फोटो, व्यक्तीचे नाव आणि शोकाकुल व्यक्तीचे नाव लिहून त्याचा WhatsApp किव्हा Facebook स्टेटस साठी उपयोग करता येईल.
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील
कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला…
भावपूर्ण श्रद्धांजली!
Shradhanjali Banner Marathi
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Shradhanjali Mitrasathi Banner
भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी स्टेटस
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी…
Dukhad Nidhan Banner
RIP Banner Design
भावपूर्ण श्रध्दांजली Banner
श्रद्धांजलि संदेश मराठी
चेहरा होता हसतमुख, कधी ना दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा, कधी ना दाखविला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…
Bhavpurna Shradhanjali Banner
Shradhanjali Sandesh Marathi
Shradhanjali Msg Mulasathi
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Bhavpurna Shradhanjali Aathvan
सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल…
भावपूर्ण श्रद्धांजली!
Bhavpurna Shradhanjali Mitrasathi
लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…
Bhavpurna Shradhanjali Marathi Shayari
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
Pratham Punyasmaran in Marathi
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..
Shradhanjali Message in Marathi
तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..
दुःखद निधन संदेश मराठी
ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली..!