Bhetshil Kadhi Ani Bolshil Kadhi

माझ्या मनातील ओढ तुला सांगू कशी?
जळतो जीव फक्त तुझ्यासाठी,
किती त्रास देशील या हृदयाला,
भेटशील कधी आणि सुखाने बोलशील कधी…?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.