Birthday Invitation Card Marathi

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र,
कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ
गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३०
वाजता करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून,
बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत,
हि नम्र विनंती!
निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट.
पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.

Blank Birthday Invitation Card


Read More – Happy Birthday Wishes in Marathi


Vadhdivas Invitation Card

1 thought on “Birthday Invitation Card Marathi”

  1. निमंत्रण

    सार्थक याच्या 6 व्या वाढदिवसा निमित्त आपल्याला व आपल्या मित्र परिवाराला आमच्या कडुन आग्रहाचे निमंत्रण आहे, तरी पुर्ण परिवारा सोबत वाढदिवसाला यावे,,

    दि = 19 ऑगष्ट 2022
    वार= शुक्रवार
    स्थळ = हनुमान मंदिर सभागृह, राम नगर सिडको औरंगाबाद,

    Reply

Leave a Comment