Birthday Wishes for Girlfriend Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Girfriend in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच प्रेयसीची तक्रार असते कि तुम्ही तिला वेळ देत नाही, तर आजचा दिवस पत्नीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Love बोलायला विसरू नका.
Birthday Wishes for Girlfriend Marathi
मी खूप नशीबवान आहे,
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी आणि
जिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂
Happy Birthday Dear
स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. Dear! 🤭🎂
Happy Birthday Girlfriend Marathi
असा एक ही दिवस गेला नाही,
ज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही,
ज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही..
💕 हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕
माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,
🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
नेहमी माझी काळजी घेणारी,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारी,
माझ्या लाडक्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
प्रेयसीचा वाढदिवस शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
व्यक्तीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय !
Preyasi Cha Vadhdivas Shubhechha
तुझ्यावरचं माझं प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहो,
तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला
चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..
❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️
Birthday Status for Girlfriend Marathi
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Gf Marathi
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!
Tila Vadhdivsachya Shubheccha
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Marathi Birthday Status for Her
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Marathi Birthday Status for Girlfriend
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!
Happy Birthday Dear Images Marathi
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!
Preyasi la Wadhdiwasachya Shubhechha
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..
माझी प्रेयसी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
Birthday Wishes for GF Marathi
जे जे हवं ते ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागणं आहे.
तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
Birthday Wishes for Girlfriend in Marathi
या पानावरील सर्व Gf Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व पुरुषांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या प्रेयसीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.
Birthday Wishes for Loved Ones in Marathi
सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना…
Many Many Happy Returns Of The Day
Birthday Wishes in Marathi
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी,
या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना हवी असतात…
काही आपली माणसं!
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच,
आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns of the Day!
पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Patila Vadhdivsachya Shubhechha Marathi
Navryacha Vadhdivas | Birthday Wishes for Husband Marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes for Husband Marathi
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर Gift आहात.
या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा..
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
Birthday Status for Husband Marathi
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि आश्चर्य म्हणजे देवाने सर्वकाही मला तुमच्या रूपात दिलं.
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात.
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही..
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Dear Husband Birthday
Dear Husband. You Are My Everything!
I Love You!
Happy Birthday!
Husband Birthday Marathi
Dear Husband तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Dear Navroba Birthday
डिअर नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Navrya Birthday
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Patidev Birthday
प्रिय पतीदेव तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय नावाने हाक मारता? आम्हाला खाली फेसबुक कंमेंट लिहून कळवा आम्ही त्या नावाची Image बनवून इथे पोस्ट करू.
मराठी मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस स्टेटस
वाढदिवस हा नेहमी वाढदिवस असलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप विशेष असतो आणि तेवढाच त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांसाठी महत्वाचा असतो. हा विशेष दिवस वर्षातून एकदाच येत असल्याने त्यांना तो भव्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणे खूप आवडते. वाढदिवसाला बर्थडे बॉय किव्हा बर्थडे गर्ल बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचे स्टेटस आणि शुभेच्छापत्र पाठविणे सर्वांनाच आवडते.
काही वेळा असे होते कि आपणास शूभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत किव्हा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कोणत्या शब्दात पोहचवाव्या हे सुचत नाही, तुम्हीदेखील अश्या स्थितीमध्ये असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
जोपर्यंत हिंदी मराठी स्टेटस वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे तोपर्यंत मराठी आणि हिंदी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पूर्ण उत्साहाने वाढदिवसाच्या वाढदिवस असलेल्या मित्रांची किव्हा मैत्रिणीची प्रशंसा करा. आपल्या भावनांना सशक्त शब्दांत चाल देऊन आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि परिचितांना अत्यंत हृदयपूर्ण आणि प्रेमळ मार्गाने आनंदमय अश्या मराठी शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.
आपल्या भावना अत्यंत प्रेमळपणे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे अपडेटेड हिंदी आणि मराठी स्टेटसचा खजिना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत (मराठी) पाठवून त्यांना आनंदित करा. बर्थडे बॉय किव्हा गर्ल ला सांगा की हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आपल्याला या खास दिवसात खरोखर आनंद झाला आहे. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीतील चारोळ्या आणि संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) वर आपण शेयर करू शकता. आपल्याला त्यासाठी एक पैसेही देण्याची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.