नवा गंध, नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा..

ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त

हार्दिक शुभेच्छा!!