Facebook Comments Marathi | Funny Fb Comments Marathi
कोरोना fb कंमेंट लग्नासाठी Corona मुळे सगळ्या विश्वात झाली मंदी😷 कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂 Corona Special Comment Marathi मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन😷, पोरं म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥 Corona Funny Comment भाऊंसाठी जगात घातलाय कोरोनानं दंगा, भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात, ३ फूट अंतर ठेवून रांगा💋💋💋💖💖💖 Special … Read more