Roj Ratri Aathvan Status
येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…
येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…
नशीब किती खराब म्हणावं, हृदयाच्या सर्वात जवळच्या, व्यक्तीला मात्र दूर राहून.. Photo मध्ये पाहावं लागतंय…
तुझी आठवणच फक्त उरली आहे, त्या आठवणीतही तू माझीच आहेस, आजही वाट पाहतो तू परत येण्याची, कारण, त्या घराची राणी फक्त तूच आहेस…