Maitri Diwasachya Shubhechha

Maitri Diwasachya Shubhechha

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!

Maitrichi Saath Status

Maitrichi Saath Status

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…

Mi Asel Tujhyabarobar Nehmi

Mi Asel Tujhyabarobar Nehmi

लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…