Mulga Baba Joke

मुलगा : बाबा जर मला परीक्षेमध्ये 90% भेटले, तर तुम्ही काय कराल? वडील : मी आनंदाने वेडा होईन..! मुलगा : हीच भीती होती म्हणून नापास झालो.. तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण सांभाळणार…?