Chocolate Day Shubhechha

आज ह्या गोड दिवसाच्या तुला
खूप खूप गोड शुभेच्छा..
आपल्या नात्यात जेवढा गोडवा आहे ना तितके ह्या
जगात कोणतेच गोड चॉकलेट नाही,
तूच माझं.. Dairy Milk Silk
तूच माझं.. Kitkat
तूच माझं.. Five Star
Happy Chocolate Day!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.