Condolence Messages in Marathi

7 Min Read

“या दु:खाच्या काळात,
तुम्हाला शांती आणि उपचार मिळोत.
या कठीण काळातून जाण्यासाठी
तुम्हाला प्रेम आणि शक्ती पाठवत आहे.”


तुम्हाला गमावल्यामुळे
मी किती दुःखी झालो आहे,
हे शब्द व्यक्त करू शकत नाही.
कृपया माझी मनापासून
सहानुभूती स्वीकारा.”


“तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींमध्ये
तुम्हाला शक्ती आणि सांत्वन मिळो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
माझ्या मनःपूर्वक संवेदना.”


तुमच्या नुकसानाबद्दल मला मनापासून खेद आहे. कृपया जाणून घ्या की या कठीण काळात तुम्ही माझ्या विचारांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये आहात. ”


त्यांच्या दयाळूपणासाठी आणि उबदारपणासाठी नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या सुंदर आत्म्याला शांती लाभो.


तुम्ही कोणत्या वेदनातून जात आहात याची मी कल्पना करू शकत नाही, परंतु कृपया हे जाणून घ्या की मी तुम्हाला ऐकण्यासाठी आणि माझ्याकडून कोणत्याही प्रकारे समर्थन करण्यासाठी येथे आहे.


“मी तुमच्यासाठी इथे आहे, आणि तुम्हाला हे कळावे अशी माझी इच्छा आहे की तुम्हाला यातून एकट्याने जावे लागणार नाही. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा माझ्यावर अवलंबून राहा.”


“कृपया तुमच्या [नातेवाईकाचे नाव] निधनाबद्दल माझे मनःपूर्वक शोक स्वीकारा. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.”


“तुम्ही  [नातेवाईकाचे नाव] शेअर केलेले प्रेम आणि आठवणी तुम्हाला पुढील दिवसांत शक्ती आणि शांती देतील. तुम्हाला माझी मनापासून सहानुभूती आहे.”


“या दु:खाच्या काळात, मला आशा आहे की तुम्हाला कुटुंब आणि मित्रांच्या प्रेमात आणि समर्थनामुळे सांत्वन मिळेल. माझ्या मनापासून शोक.”


सुखात दिली कायम दिली तुझी साथ,
तू नसतानाही राहील तशीच साथ.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली


क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
भावपूर्ण श्रद्धांजली”


काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी.
भावपूर्ण श्रद्धांजलीकर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा,


……यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली


जाणारी व्यक्ती आपल्यानंतर
एक अशी पोकळी निर्माण करून जातात,
जी भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली


तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली


अजूनही होतो भास,
तुम्ही आहात जवळपास,
शांती लाभो तुमच्या आत्म्यास,
हीच प्रार्थना परमेश्वरास.
भावपूर्ण श्रद्धांजली


लोक म्हणतात कि,
एक जण गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली


कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली


तुमच्या जाण्याचे दुःख आहेच,
पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलात,
या गोष्टीचे जास्त दुःख आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो,
हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली


डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही.
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो.
भावपुर्ण श्रध्दांजली


कोणाशी वाईट वागला नाहीस तू होता माणूस भला,
आमच्या जीवाला मात्र असा तू चटका लावून गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली


मृत्यू एकमेव सत्य आहे आणि
शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
जाण्यामुळे दुःख होते.
देवाला प्रार्थना आहे की
त्यांना मोक्ष प्रदान करा.
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐


जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…???
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
💐भावपूर्ण श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती
लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”🌺

आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली
ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”

ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांच ओंजळ भरुनी वाहतो
आम्ही श्रद्धांजली

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली🌺

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो
आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏

“आज ……..आपल्यामध्ये नाहीत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

आपल्या लाडक्या मित्राला
देवआज्ञा झाली आणि
ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या
सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
🕯️भावपूर्ण श्रद्धांजली

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो
आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🌸🌸भावपूर्ण श्रद्धांजली”🌺🌺

जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🏵️

सहवास जरी सुटला
स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली..

तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे
दु:ख खूप आहे.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.

अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली..

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🕯️🕯️भावपूर्ण श्रद्धांजली🌸🌸

सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..

प्रेमळ होतास तु,
विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी
भावपूर्ण श्रद्धांजली.

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐


मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या जाण्याचे
दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा..


जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद
घटनेतून सावरण्याची शक्ती देवो..


जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात.
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.


काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻


तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहेे.
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे.


ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *