Crazy Birthday Wishes in Marathi

Here is a Collection of some Funny Birthday Wishes in Marathi which makes your Friends Laugh. Copy texts you like & Send this Marathi Funny Birthday Wishes to Laugh Someone.

मित्राचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस आणि त्यातल्या त्यात मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन खुश करणे हाही एक मजेचाच भाग. आजकाल फेसबुक आणि व्हाट्सअपवर टपोरी भाषेत फनी शुभेच्छा देणे ट्रेंड झाले आहे आणि अश्याच खास रावडी शुभेच्छा आम्ही आपल्यासाठी इथे घेऊन आलो आहोत. वाचा, कॉपी करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना हसवा.
तुमच्याकडेही अश्या काही गमतीदार शुभेच्छा असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा..


Tapori Happy Birthday Status Mitrasathi

जन्मापासूनच जिम 💪💪 चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून
६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे.. 💪💪
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला
प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे..
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून
सेल्फी चा मोह करणारे.. 🤳🤳
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत
या तत्वावर चालणारे..
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे
अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला,
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ
#जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या..
१ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती 🚚🚚,
10 टायर ट्रक 🚒🚒, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…!🎁🎁💐💐
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे


कदाचित तुम्हाला वाढदिवसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल


Visit – नक्की पहा


Rowdy Birthday Wish in Marathi

नाव :- XYZ
वय:- बहुतेक २८ लागलं आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या.
पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी, साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली Image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे.. 💪💪
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे
अन स्वत: मागी लागनारे…..!
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे
(आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून 👪 संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……💕💕💕;
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय…..* म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…💐💐


Funny Birthday Status Patil

Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा,
चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,
पाटलां बद्दल काय बोलायचं ???
खतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..💣🔪💣
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज…💖💖
डॉशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…।।


Happy Birthday Bhau Funny Wishes

अब्जावधी दिलांची धडकन, 💘💘 मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,💖💖
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy Milk Boy, छावा) अशा विविध नावांनी
प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा ßranded.
#bhau >>> ♡ PERSON’S NAME ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती 🚚🚚,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..🎂🎂
Happy Birthday Bhau…


Chocolate Boy Birthday Status in Marathi

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 💥🔥
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..💘💘💘
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😍 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या
कोटी कोटी ट्रक 🚒🚒 भरून हार्दिक शुभेच्छा…


Funny Birthday Wishes in Marathi for Friend

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी,
हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,😎
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…💪
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त.. अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…😊
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…🎂🎂🎂
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🙏🙏


*तुझा 😎 आज #Birthday🎈असला म्हणून 😋 काय झालं..*
*आपल्यासाठी 🌹#तु 💐आधी पण #खास ❤ होतास
आणि 👯#आजपण आहेस 🤓आणि #उद्या 😎 पण रहाणार….🎁*
*#आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત #શુभेच्छा_..!!*
*”🎈”Happy Birthday.”🎈”*


🎂Happy Birthday #BROOOO🎂
#लाखात #देखना एकच #चिकना😍और वो है👉🏻? भाई👈🏻? अपना..#….
🎉👑—–💯—–👑🎊
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काळीज होते, काळीज आहे, काळीज राहणार…
🔥ᏂᏗᎮᎮᎩ ᏰᎥᏒᏖᏂᎴᏗᎩ🎂🎂🎉
🎊🎂🎉
❤️ᏰᏒᎧ🔥


भाऊ चा वाढदिवस येतोय आता फक्त ७ दिवस उरलेत 🎂🥂
आता Dj वाजणार फटाके फुटणार💥💥
पोरं नाचणार लोक जळणार😎💪
ज्याला अडचण होणार तो ३ time उडत जाणार💪😎
कारण आपल्या भाऊंचा वाढदिवस येणार🎂💐….
काळजा काळजात एकच धून १.मे 🎂💪😎
सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ अशी विचारसरणी असलेले आमचे भाऊ…
👉समाजसेवक मा *आकाश भाऊ सोनवणे*👈😎😎💪💪
नाव ऐकताच शेजारचे ४० गाव हादरतंय👍💪😎
आहो नावातच दम आहे भाऊंच्या💪
४२२२ नंबर प्लेट ची बुलेट भाऊंची शान👌
गाजणार पण आणि ठासून वाजणार पण💪😎🙏


Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.