Daaru Pilyavar Mitranche 11 Suprasidhha Dailogue

दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलॉग :
१. तू माझा भाऊ आहेस…
२. भाऊड्या गाडी मी चालवणार…
३. मी तुला मनापासून मानतो आ !!
४. येड्यांनो एवढी दारू कमी पडणार, हाफ पाहिजे आजुन…
५. मी काय चिंधी आहे काय !!
६. भाऊ असे समजु नको की मी पिऊन बोलतोय…
७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे…
८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे…
९. तुझ्यासाठी मी जीवपण द्यायला तयार आहे !!
१०. आज ती असती तर हि हालत झाली नसती यार…
☺ ☺ And The Best Line ☺ ☺
११. उद्या पासून दारू बंद……!!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.