Dandiya Joke

​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं…
☺☺☺
त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,
कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.