Death Quotes in Marathi

स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने
वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक, आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…
आमचे चुलते कै……… यांचे
दि. …….. रोजी अल्पशा आजाराने
निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो….
💐 भावपुर्ण श्रद्धांजली 💐


दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||💐


तुमच्या आयुष्यातील
हा कठीण प्रसंग आहे,
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून शोक व्यक्त.
भावपूर्ण श्रद्धांजली


तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली


तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुखवले,
मनाचा तो भोळेपणा,
नाही केला मोठेपणा,
सोडूनी गेला अचानक
नव्हती कुणालाही याची जाण,
पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली


देव तुझ्या आत्म्यास शांती देवो,
तू जिथे असशील तिथे सुखात असो.
भावपूर्ण श्रद्धांजली


शुन्यामधूनी विश्व निर्मुनी,
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी,
लोभ माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर झाला तुम्ही जीवनी.
भावपूर्ण श्रद्धांजली


जड अंत: करणाने
मी त्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी
अशी कामना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.