Dhantrayodashi Shubhechha Marathi

0 Min Read
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची ...

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *