100+ धोका स्टेटस मराठी | Dhoka status in marathi | Dhoka quotes in marathi.

100+ धोका स्टेटस, शायरी, मेसेज,फोटो,संदेश मराठी

धोका स्टेटस: जर तुम्हालाही प्रेम, मैत्री किंवा नात्यात धोका भेटला असेल आणि तुमचा राग आणि वेदना सोशल मीडियावर व्यक्त करण्यासाठी धोका स्टेटस मराठीत / Dhoka status in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी धोका स्टेटस घेऊन आलो आहोत. तुम्ही हे लव्ह धोका स्टेटस आणि दोस्ती धोका स्टेटस सोशल मीडियावर शेअर करू शकता आणि तुमचे मन हलके करू शकता.

मित्रांनो, निष्ठा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते, परंतु धोका मिळण्यात एक क्षणही लागत नाही. आजच्या आधुनिक जीवनशैलीत विश्वास ठेवायला कमी लोकं आहेत पण धोका देणारे हजारो लोक सापडतात. आजच्या पोस्टमध्ये धोका स्टेटस मराठीमधून, / Dhoka quotes in marathi आहे तुम्ही तुमच्या आवडीचे स्टेटस Whatsapp किंवा Facebook वर शेअर करू शकता.

Dhoka status in marathi

Dhoka status in marathi

जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले !

अंधारात आहे मी अंधारातच राहू दे रे देवा
मला, उजेडात आपल्याच जवळच्यांचे
खरे चेहरे समोर येतात…

धोका बघायचा असेल तर
कुणावर तरी डोळे बंद करुन
विश्वास ठेवुन पहा!

धोका कोट्स मराठी / Dhoka quotes in marathi

Dhoka quotes in marathi

एक गोष्ट लक्षात ठेवा
कधीपण धोका देणाऱ्यांना संधी
आणि संधी देणाऱ्यांना धोका
कधीच देऊ नका
कधीपण तुमचा घात करतील.

सल्ले द्यायला
सगळे येतात,
आणी
सोबत यायच्या
वेळेला कारण
सांगून
जातात..

चहामधे बिस्कीट कधी पडेल
आणि एखादी व्यक्ती
कधी धोका देईल
काही सांगता येत नाही.

धोका मेसेज मराठी / Dhoka message in marathi

तुम्हाला मिळवण्यासाठी कोणी
दुसऱ्याला धोका देऊ शकत असेल तर
त्याच्याकडून निष्ठेची अपेक्षा
करणे मूर्खपणाचे आहे.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये !

आपल्याला धोका देणारे आपल्या
जवळचे असतात
आणि आपल्यावर हसनारे
आपल्या दूरचे असतात
त्यामुळे सांभाळून राहा
कोणीच कोणाचं नसतं.

प्रेमात धोका स्टेटस मराठी / love dhoka status marathi

love dhoka status marathi

प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही
आता जीवनात फक्त हसत
आणि हसवत रहायचय
आता परत रडायची इच्छाच नाही!

मला तर एक कळाल आहे मी
तुझासाठी तेव्हाही काही नव्हतो आणि आत्ता
सुद्धा काहीच नाही आहे.

प्रेम करताना असं करा की
धोका देवून जाणाऱ्यांना पण
तुमच्या कडे परत येण्याची इच्छा
झाली पाहिजे !

मैत्रीत धोका स्टेटस / Maitrit dhoka status in marathi

कधी कधी लोक गोड बोलुन
तुम्हाला इज्जत नाही तर
धोका देण्याचा प्रयत्न
करत असतात.

सगळेच मतलबी झालेत ज्याला वेळ
देतो ते कदर करत
नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते
वेळ देत नाहीत.

धोका स्टेटस फोटो / Dhoka marathi status images

Dhoka marathi status images

वेळ तर प्रत्येकावर येते
फक्त फरक इतकाच
कोणी वेळेला साथ देतो
तर कोणी वेळेवर धोका देतो.

जर तुम्ही एखाद्या relation मध्ये असाल तर
 फ्लर्टिंग म्हणजे धोका आहे.

माणसे माणसाला धोका नाही देत
धोका देतात त्या अपेक्षा
ज्या ते एकमेकांना कडून ठेवतात.

फ्रेंड धोका स्टेटस / Friends dhoka status marathi

Friends dhoka status marathi

भाग्यशाली आहेत ते ज्यांना
शत्रूही वफादार मिळाले
नाहीतर मला दोस्तही
गद्दारच मिळाले.

धोका देणारे मित्र हे बाहेरून चांगले
तर आतून खूप वाईट असतात

Dhoka marathi status

लायकी नसलेल्या लोकांवर
विश्वास ठेवल्यावर
धोका हा मिळणारच !

प्रेमात धोका एक खेळ झाला आहे.
तुम्ही जितक्या लवकर शिकाल
तितके तुमच्यासाठी चांगले होईल.

कायम धोका तिचं लोकं देतात जी
धोक्याने पैदा झालीत!

Dhoka whatsapp status in marathi

हे हृदय किती हळवे असते
ज्यांनी धोका दिला
पुन्हा त्यांच्या कडूनच प्रेम मिळण्याची
अपेक्षा ठेऊन असते!

तिच्या बोलण्यामध्ये बदल झालाय,
दिवसभर मला बोलण्यासाठी तरफड
करणारी ती आत्ता वेळेवर Reply पण
देत नाही…

एक व्यक्ती जर तुम्हाला
एकदा धोका देऊ शकतो
तर तो पुन्हा सुद्धा देऊच शकतो!

दुःखी धोका स्टेटस / Sad dhoka status in marathi

मी लाख वाईट असेल पण
कधी कोणाला स्वतः च्या
स्वार्थासाठी
धोका नाही दिला!

आज एकाने खूप परकं
असल्याची जाणीव करून दिली.

तुमचे अश्रू हे मोतीसामान
मौल्यवान आहेत
त्याना धोका देणाऱ्या
व्यक्तीसाठी वाया घालवू नका!

प्रेम धोका स्टेटस / Prem dhoka status marathi

एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत.

प्रेम तर सर्वच खरं करतात
पण ज्याचं मन भरलेलं असतं ना
तोच दुसऱ्याची चूक दाखवून
नातं तोडतो.

काही लोक इतके नशीबवान असतात की
दुसऱ्यांना दुखावून ही
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो!

धोका ब्रेकअप स्टेटस मराठी / Dhoka breakup status in marathi for boyfriend

निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही

काही Temporary लोक आयुष्यात येऊन
आपल्या Feelings permanently
Hurt करून जातात..

मी त्याला माफ केलं
कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं
त्यान मला धोका दिला
कारण त्याचं दुसरी वर प्रेम होतं !

Dhoka status for girlfriend in marathi

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत
हे मला समजत होते.
पण माहीत नाही का
मी त्या खोट्या दुनियेत
खरंच खुश होतो!

तू इतरांपेक्षा
खूप वेगळी
आहेस,
शेवटी तू है
सिद्ध करूनच
दाखवलं…

Mobile Network
पण प्रेमा सारखाच आहे
जेव्हा गरज नसते तेव्हा Full स्पीड असते..
आणि जेव्हा खूप गरज
असते तेव्हा धोका देतो !

धोका संदेश मराठी / Dhoka sms in marathi

कोणी धोखा चुकून देत नाही
त्याआधी पूर्ण विचार केला जातो!

तू मला धोका दिलास,
मी जवळजवळ स्वतःलाच मारून टाकले,
मग मला समजले की प्रत्येकजण
निष्ठा दाखवू शकत नाही.

माणूस एकाच कारणामुळे एकटा
पडतो,जेव्हा तो आपल्याच माणसांना
सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो.

बेवफा / धोका शायरी मराठी

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला
तर असे समजू नको की
मी किती मूर्ख होती
तर असा विचार कर की
माझा तुझ्यावर किती विश्वास होता!

जे हरवले आहेत ते शोधून पुन्हा सापडू
शकतात,
पण जे बदलले आहेत ते कधीच सापडू
शकत नाहीत…

जिथे प्रेम धोका देतो
तिथे दोस्ती सहारा देते.

धोका शायरी मराठी / Dhoka shayari in marathi

मला दुःख याचे नाही की
नशिबाने मला धोका दिला आहे
त्रास तर या गोष्टीचा होतोय.
माझा विश्वास तुझ्यावर होता
माझ्या नशिबावर नाही !

धोका एक व्यक्ती देते
विश्वास सगळ्या जगा वरून उडतो!

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Dhoka status in marathi , Dhoka quotes in marathi , Maitrit dhoka status in marathi , Dhoka marathi status images , Friends dhoka status marathi , Dhoka marathi status , Prem dhoka status marathi , love dhoka status marathi , Dhoka breakup status in marathi for boyfriend , बेवफा शायरी मराठी , Dhoka shayari in marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…