Diwali Wishes Marathi

0 Min Read
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक ...

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा..!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *