Doctor Patient Joke

1 Min Read

एक माणूस रात्री 2:00 वाजता दारू पिऊन डॉक्टरच्या
घरी जातो, आणि डॉक्टरला उठवून विचारतो..
डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती फी घेता?
डॉक्टर : फक्त 250 रुपये..
माणूस : तर चला मग..
डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात..
माणूस : डॉक्टर साहेब.. इथे थांबा. माझे घर आले..
डॉक्टर : Ok, चला लवकर, मला पेशंट दाखवा..
माणूस : अहो कुठला पेशंट आणि कुठले काय..
हे घ्या 250 रुपये, रात्री रिक्षावाले घरी जायला
500 रुपये मागत होते म्हणून तुम्हाला विचारले…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *