वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Father birthday wishes in marathi.
Father birthday wishes in marathi :- वाढदिवस साजरा करणे आयुष्यातील काही आनंददायी क्षणांपैकी एक आहे. जेव्हा आपल्या वडिलांचा वाढदिवस असतो तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो. तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा संदेशांची ( Father birthday wishes in marathi )आवश्यकता असल्यास, तुमच्यासाठी येथे काही वडील वाढदिवस कोट्सचा संग्रह घेऊन आलो आहोत.
वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा प्रसंग असतो, त्यामुळे काही आश्चर्यकारक आणि हृदयस्पर्शी शब्दांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा वडिलांना देण्याची संधी गमावू नका. म्हणूनच आम्ही मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मुलाकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दोन्ही बाजूंनी शुभेच्छा आजच्या पोस्टमध्ये समाविष्ट केलेल्या आहे.
Baba birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.
आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु
वडील त्या स्वर्गाचे दार आहेत.
🎂🍬बाबा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍫
आज मी जिथे उभा आहे, आज मी
जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात
माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎁
वडील वाढदिवस स्टेटस मराठी / Father birthday status in marathi.
असे प्रेमळ, काळजी घेणारे आणि
प्रोत्साहन देणारे वडील मिळाल्याबद्दल
मी खरोखरच भाग्यवान समजतो.
तुम्हाला आनंददायी आणि
🍫आनंदाच्या क्षणांनी
पूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍫
पप्पा मला वाटते आजचा तुमचा वाढदिवस
‘तुम्ही या जगातील सर्वात
भारी वडील आहे’ हे
बोलण्यासाठीच आहे.
🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🍰
वडील वाढदिवस फोटो मराठी / Happy Birthday images for father in marathi.
माझा पहिला जिवलग मित्र, मार्गदर्शक,
प्रेरणा आणि नायक यांना
🍰 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे तुमच्यावर प्रेम आहे बाबा!🍰
बाबा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो.
🌷वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा बाबा.🌷
वडील वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for father in marathi.
बोटं धरून चालायला शिकवलं,
स्वतःची झोप विसरून, शांत झोपवल
अश्रू लपवून हसवलं.
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा!💐
वडील वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for father in marathi.
माझे तारणहार झाल्याबद्दल आणि
मला इतके सुंदर जीवन दिल्याबद्दल धन्यवाद.
🍧माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍧
ते वडिलच आहेत जे पडण्याधीच
आपला हात पकडतात परंतु वर
उठवायच्या ऐवजी कपडे झाडून
पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
🎈हॅपी बर्थडे बाबा.🎈
Baba birthday wishes in marathi
माझ्या शब्दात माझ्या वडिलांची स्तुती
करण्याइतकी ताकद नाही,
ते आयुष्यभर आपल्याला मोठं
करण्यासाठी मरत असतात.
🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.🙏
वडील वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for father in marathi.
बाबा, तुम्ही माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहात!
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की
तुम्ही माझे बाबा आहात याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. 🍧🍧वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!🍧
Father birthday whatsapp status in marathi.
जेव्हा मी तुम्हाला आनंदी आणि हसताना
पाहतो तेव्हा माझे संपूर्ण जग उजळून निघते.
🌷तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा, बाबा.🌷
Birthday wishes for father from son in marathi
मी कदाचित सर्वोत्कृष्ट मुल नसेन,
पण तुम्ही नेहमीच सर्वोत्तम पिता आहात.
🌸वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!🌸
वडील वाढदिवस संदेश मराठी / father / dad birthday sms in marathi.
आयुष्यात आनंद असेल तर त्याला सुख म्हणतात, आयुष्यात खरा मित्र असेल तर त्याला जिवलग म्हणतात, आयुष्यात सोबती असेल तर त्याला प्रेम म्हणतात,
पण तुमच्यासारखा बाप असेल
तर आयुष्यात त्याला भाग्य म्हणतात.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे गोड बाबा!🎂
वडील वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday greetings for father in marathi.
तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट
काळात नेहमी माझ्या सोबत
होतात नेहमी
असेच माझ्या पाठीशी रहा.
🌷Happy birthday baba.🌷
बाबा वाढदिवस शुभेच्छा / Baba vadhdivsachya hardik shubhechha in marathi.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि
तुम्हाला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेवो.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!🎂
Baba birthday text in marathi language.
खूप दयाळू आणि प्रेमळ
असल्याबद्दल धन्यवाद.
मी सर्वात भाग्यवान आहे,
कारण मी तुमचा मुलगा आहे.
❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.❤️
Father birthday caption in marathi.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! 🙏
देव तुमचे जीवन नेहमीपेक्षा अधिक
उजळ हास्याने आणि अधिक आनंदाने भरो.
वडील वाढदिवस कविता मराठी / Father birthday kavita in marathi.
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण
आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा.❤️
वडील वाढदिवस चारोळ्या मराठी / Father vadhdiwas charolya in marathi.
नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण
ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
🍰Happy birthday dad.🍰
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide
Father birthday wishes in marathi, वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा, Happy birthday wishes for father in marathi , Birthday status for baba in marathi, Birthday quotes for father in marathi, Birthday images for father in marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍