Fathers Day Wishes Status & Quotes in Marathi

फादर्स डे या वर्षी २१ जून रोजी येत आहे. दर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरातून फादर्स डे साजरा केला जातो. अनेक जण या दिवसाची वाट अगदी उत्सुकतेने पाहत असतात. बाबांसाठी खास गिफ्ट आणि ग्रीटिंग्स आधीच सिलेक्ट करून ठेवलेल्या असतात. जेवढा आईचा तेवढाच बाबांचा देखील आपल्या प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा असतो, आईबद्दल बरेच काही लिहले जाते पण बाबांबद्दल नाही.

जे बाबा आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वतःच्या गरज पूर्ण न करता फक्त आपले हट्ट पुरवतात, कोणत्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि सतत आपल्या प्रगतीचा विचार करतात, काही चुकत असले तरी आपल्यावर ओरडणारे बाबा तेवढेच आपल्यावर प्रेमही करतात. कारण त्यांच्या रागामागे नेहमी आपल्या भल्याचा विचार असतो. आपले दुःख मनात लपवून संपूर्ण परिवाराची काळजी करणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.

कुटुंबातील अश्या महत्वाच्या माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक तरी दिवस हवा असतो, म्हणून फादर डे ला बाबांचे आभार माना, त्यांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्यांना शुभेच्छा व्यक्त करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी येथे काही निवडक अश्या Fathers Day शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आवडल्या तर कंमेंट करायला विसरू नका..

Fathers Day Wishes Marathi

Fathers Day Status Marathi

Fathers Day Quotes Marathi

Fathers Day Msg Marathi

Jagtik Pitru Dinachya Shubhechha

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.