100+ मैत्री स्टेटस मराठी | Friendship Status In Marathi | Friendship Quotes In Marathi.

16 Min Read

फ्रेंडशिप स्टेटस मराठी / Friendship Status In Marathi

Friendship status in marathi :- मैत्री हे लोकांमधील परस्पर स्नेहाचे नाते आहे. सर्वोत्कृष्ट मित्र तो आहे जो कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी नेहमीच असतो. तो एक आहे जो परिस्थिती काहीही असो ऐकण्यास आणि समजून घेण्यास तयार आहे. खरा मित्र तो असतो जो आपल्या वाईट वेळेत आपली साथ देतो. येथे मराठीमधे सर्वोत्तम फ्रेंडशिप कोट्स आहेत ते तुमच्या मित्रांसह शेअर करा.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही मैत्री स्टेटस मराठी,Friendship Status In Marathi,Friendship Quotes In Marathi,Friendship Message In Marathi,Friendship Shayari In Marathi,Friendship Sms In Marathi,Friendship Poem In Marathi,Best Friendship Status In Marathi इत्यादी चे collection घेऊन आलो आहेत.

Friendship Status In Marathi

Friendship Status In Marathi

मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाही.

ह्या भावना त्याच आहेत
जणु नात्यातुन भावलेल्या,
त्या ओळी त्याच आहेत
तुझ्या मैत्रीने सुचलेल्या

हो आहे मी सखा तुमचा
आनंदाची नाही तमा,
संसार थाटलाया ह्या
मैत्रीचा आगळा वेगळा

हे देवा मला माझासाठी काहीच नको,
फक्त माझ्या मित्राना
चांगली वहिनि भेटू दे..

हसलो मी तुझ्यासोबत अन
रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप…
हातात माझ्या तुझ्या
मैत्रिचा हात होता

हवे काय अजुनि त्याला,
मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही
खास आहे.

हजार ताऱ्यामध्ये
एखादाच ध्रुव असावा
प्रत्येक फुलाचा गंध
निशिगंध असावा
जीवनाच्या प्रवासात संकटे असो
सोबत मैञीचा आधार असावा…

स्वप्न नसलेल्या
डोळ्यांचा मी..
गाव नसलेल्या
वाटेचा मी..
न उजडणाऱ्या
दिवसाचा मी.

मैत्री स्टेटस मराठी / Maitri status in marathi

Maitri status in marathi

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.

स्वतः प्रेक्षा माझी
जास्त काळजी घेऊन
मला प्रेरक अन,
उत्साही बनवणाऱ्या
तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे.

स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री…

स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री…

स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी
हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा
अधिक मोलाचा असतो.

सोबतीला कुणी नसेल तर,
मुके मित्रही बोलके होतात.
स्पर्शातून आणि नजरेतून,
व्यथांचे भार हलके होतात.

सुख दुखाच्या वाटेवरून जाताना
मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा
करायचे असतात सुखांनी
गुणायचे असते दुखांनी भागायचे
असते उरते ती बाकी समाधान असते .

साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

Friendship Quotes In Marathi

Friendship Quotes In Marathi

जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.✌️

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा…

सतत जीवनात तुझी आणि माझी
मैत्री अशीच सतत फुलू दे,
कधीकाळी काही दोष माझा तरी
त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू
कोणत्याही
दुकानात मिळत
नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात

संकटांची नाही भिती,
तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच
काही खास आहे

शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं

शब्दांनी नाही सांगु शकणार
अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या
सुख दु:खात एवढीच देऊ
शकतो तुला खात्री

शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र

शत्रूला हजार संधी द्या
मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी
देऊ नका शत्रू बनण्यासाठी

मैत्री कोट्स मराठी / Maitri Quotes In Marathi

Maitri Quotes In Marathi

शत्रूंपासून मुक्त होण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे त्यांना
आपले मित्र बनविणे होय…

वेड्या मित्राची प्रीत कधी
कळलीच नाही तुला
तुझ्या प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.

येणारे येतात अन जाणारे जातातही…
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते …
करायची ठरवली तरी ती करता येत नाही

मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ नाजुकपनासाठी
त्यांनी आपल आयुष्य वेचलाय

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद
असता थेट!

Friendship Message In Marathi

Friendship Message In Marathi

मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे
पटत नसतील विचार तर
उगीच का भांडत बसायचे..

मैत्रीत तुझ्या बहरलेली प्रीत
आहे मैत्रीत तुझ्या मधुर असे
गीत आहे मैत्रीत तुझ्या जीवनाची
रीत आहे म्हणूनच तू
माझी मनमित आहे.

मैत्रीच॑ नात॑ कायम जपायच॑ असत॑
प्रेमासाठी कधी मित्राला सोडायच॑ नसत॑
कारण मित्र हा कायम मित्र राहात असतो
प्रेयसी सारख॑ कधी नात॑ बदलत नसतो

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी
प्रेमरूपी पाण्याचे सिंचन
आवश्यक असते.

मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथं असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे

मैत्रीच्या नादात फसवून
मी करतो विश्वासघात
माझा मित्र बनण्याचा
तू करू नको रे नाद

मैत्रीच्या गाण्याचे शब्द,
असतात खूप भावूक,
आणि स्वरांनासुद्धा मैत्री सोडून,
काहीच नसतं ठाऊक

मैत्री मेसेज मराठी

मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..

मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..

मैत्रीचे नाते नाजूक
फुलासारखं अलगद फुलणार
आणि
एकदा फुलून आलं कि जन्मभर
गंध देत झुलणार.

मैत्रीची ही महती
मी मनोमन जाणली आहे
म्हणून तर पहिल्या क्षणातच
मैत्रीण तुला मानली आहे

मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे …..

मैत्रीची वाट आहे कठिण
पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच
तर प्राण आहे!

मैत्रीची जोड धर
नको करू बहाणे
वाहून जाशील सागरात
आपल्याला नदी पार जाणे

Friendship Shayari In Marathi

मैत्रीचा सहवास असाच
निरंतर राहू दे..
मनामनातील विसंगती
क्षणात दूर होऊ दे….

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो..

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मैत्रीचं चांदणं जेव्हा आभाळात
उतरतं
त्यासाठी जगायला मग मन
आपलं आतुरत

मैत्रीच नातं असतं जीवा-भावाच
जीवनभर मनामध्ये जडलेलं,
मैत्रीच नातं असतं तोला-मोलाच
सतत मनामध्ये बसलेलं..

मैत्री हे एक अनमोल नात आहे,
मैत्री हे एक अनमोल प्रेम आहे,
मैत्री हे एक अनमोल हीरा आहे,
किती अनमोल आहे ही मैत्री हिला जपा

मैत्री ही अशी असते
जी दूर असुनही रोज भेटते,
मैत्री ही अशी असते
ती जीवापाड नाते जपते

मैत्री हा असा दागिना आहे
जो सगळ्यांकडे दिसतो.
पण जाणवत नाही,
म्हणुन अशी मैत्री करा जी
दिसली नाही तरी चालेल,
पण जानवली पाहीजे..

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो..

मैत्री शायरी मराठी

मैत्री ला रंग नाही,
तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही
तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या
अन तुझ्या हृदयात आहे.

मैत्री म्हणते,
“मी जोपर्यंत आहे
तोवर तुला
आणखी कशाची
गरज भासणार नाही”

मैत्री म्हणजे, आपल्या विचारात,
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.

मैत्री म्हणजे,
झाडावरची कैरी…
कभी खट्टी,
तो कभी मिठ्ठी.

मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग…

मैत्री म्हणजे सुखामध्ये
समोरच्याला हात देणं
मैत्री म्हणजे दुःखामध्ये
समोरच्याचा हात होणं

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं,
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न….

Friendship Sms In Marathi

मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा.
मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब
मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू.
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे थोडं घेणं ,
मैत्री म्हणजे खूप देणं,
मैत्री म्हणजे देता देता ,
समोरच्यांच होऊन जाणं

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री संदेश मराठी

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण..

मैत्री म्हणजे एक पायवाट
कधिच न संपणारी ….
जरी आली संकट सामोरी
तरी त्यांना तोंड देणारी ….

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली..

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण…

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस…

मैत्री बरोबर असतेस ना,
तर वाट सुद्धा सोपी वाटते..
नाहीतर वाट शोधणे सुद्धा,
फार कठीण वाटते ?

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

Friendship Poem In Marathi

मैत्री नावाच्या नात्याची
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात
प्रत्येक नात्यांची उणीव…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री ठरवून कधीच होत नाही,
हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे…
आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत,
हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!!

मैत्री जपणं म्हणजे
फुलाला जपण्यासारख आहे
कविता लिहिण्यापूर्वी
शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.

मैत्री कशी असावी?
जी कधीही पुसली न जावी
जशी रेघ काल्या दगडावरची
कोणतही वातावरण पेलवनारी
एखाद्या लवचिक वेलीसारखी……

मैत्री कशी असावी ?
कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्‍या हिर्‍यासारखी
थोड्याश्यावर न भागणारी
दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी…….

मैत्री कशी असावी ?
कधीही न संपणारी
विशाल सागरासारखी
सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी….

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणो क्षणी आठवेल अशी करा.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

मैत्री कविता मराठी

मैत्री किती सुंदर असते
हे तुझा सहवासात मी जाणले
खरी मैत्री काय असते
हे तूच मला शिकवले

मैत्री कधी संपत नाही,
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे,
मित्र कधी साथ सोडत नाही

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची

मैत्री आपल्या दोघांची ,
मनात छान रूजलेली ,
वर्षांनुवर्ष भावनांच्या ,
थेंबाथेंबात भिजलेली

मैत्री असावी मनामनाची मैत्री
असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फ़क्त
तुमची आणि माझी.

मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी…

मैत्री अशी असावी
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारी
कधीही न मरणारी
अमर झालेल्या जिवासारखी

Best Friendship Status In Marathi

मैत्री …. एक नाजूक धागा
हा दोघांनी जपायचा….
.एकानं तोडला तर
दुसर्‍यानं जोडायचा….

मैत्री असावी मना -मनाची ,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .

मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात
खरा आनंद असतो!!!!

मैत्रिचा हा नाजुक धागा
दोघांनीही आता
सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म…यास
दोघांनीही पाळायला हवा

मैत्रिचा ठेवा हा
असाच जपुन ठेव
तु हसं अन दु:ख तुझी
माझ्याआड लपवुन ठेव

मैत्रि…
शब्द तसा लहान आहे
पण आत दडलेला अर्थ..
शोधता आला तर खुप महान आहे

मैत्रि नसावि क्षणभंगुर
असावी पाठिशी सावली सारखी
श्वास सोडेल साथ कधीतरि
पण मैत्री असेल अविरत अगदी सावलीसारखी

मैत्रि कधि असते उनाड वा-यासाखी
सबंध आसमंत कवेत घेऊन उडणारी
अन कधि नाजुक फ़ुलासारखी
हवेच्या हलक्याश्या होक्यावरच डुलणारी

मैत्रि ….सांगुन होत नाही
मैत्रि…करायची ठरवली तरी करता येत नाही
मैत्रि …मग होते तरी कशी?

फ्रेंडशिप स्टेटस मराठी

मैञी” हाच” जिवनातील”
आनंदाचा” ठेवा” असतो”
आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या”
अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो”..

मैञी आपली ह्रदयात बसली
कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली,
कधी फुलात कधी काट्यात रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात जपली…

मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची
जान असावी.

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…!

मी रूसावे, अन् तू मला हसवावे,
तू रूसावे, अन् मी तुला हसवावे ,
असेच नाते आपुले, कायम असावे

मी म्हणजे जीवन आणि तु
म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच
काही खास आहे

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय
चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या
शिवाय तो गाडी परत देतच नाही

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा
तो एकट आपल्याला सोडत

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद
सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा
शिवणार नाही

मित्रांचं
सोबत असणंही खुप होतं
सोडुन जाताना
मनातल्या मनात रडु येत

मित्रा… दुनियेत सर्व काही
मिळवायला प्रेम पुरेसे आहे…

मित्र हा असतो असा एक झरा
असतो ज्याकडे मनातील वसा
त्यावाचून खिडकीतून परततो
गंध न घेता वारा.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide मैत्री स्टेटस मराठी,Friendship Status In Marathi,Friendship Quotes In Marathi,Friendship Message In Marathi,Friendship Shayari In Marathi,Friendship Sms In Marathi,Friendship Poem In Marathi,Best Friendship Status In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article