Ganu Pappa Ani Collage Joke

0 Min Read
गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना… कॉलेज ला जायचंय.. पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?? गणू: काय नाय पप्पा… २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय.. पप्पा: हे घे २० रुपये… ५० लाखाच्या बसमधून जा, म्हणजे वादळ येईल वादळ… …

गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना… कॉलेज ला जायचंय..
पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज??
गणू: काय नाय पप्पा… २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..
पप्पा: हे घे २० रुपये… ५० लाखाच्या बसमधून जा,
म्हणजे वादळ येईल वादळ…
☺☺☺

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *