100+ शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good Evening wishes in marathi | Good Evening message in marathi.

14 Min Read

Good Evening Wishes In Marathi/ शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी

Good Evening Wishes In Marathi :- तणावपूर्ण दिवस संपल्यानंतर शरीराला आराम देण्यासाठी संध्याकाळ ही वेळ योग्य असते. यावेळी लोक सहसा शुभ संध्याकाळचे कोट्स,शुभेच्छा आणि संदेश पाठवतात. 
जर तुम्ही त्यापैकी एक असाल आणि तुम्हाला
शुभ संध्याकाळच्या / Good Evening Status In Marathi सामग्रीचा मोठा संग्रह हवा असेल तर तुम्ही योग्य पृष्ठावर आहात. यासाठी, आम्ही येथे काही सर्वोत्कृष्ट शुभेच्छा,संदेश आणले आहेत.

शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी,Shubh Sandhyakal Wishes In Marathi,Good Evening Wishes In Marathi,Good Evening Status In Marathi,Good Evening Quotes In Marathi, Good Evening Message In Marathi,Good Evening Shayari In Marathi, Good Evening Sms In Marathi,Good Evening Image Marathi इत्यादी collection आहेत.

Good Evening Wishes In Marathi

Good Evening Wishes In Marathi

साखरेपेक्षा गोड माणसांसाठी
संध्याकाळचा गोड गोड चहा….
अगदी
तुमच्यासारखा।
☕शुभ संध्याकाळ☕

तुमच्या दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व
काही शांत करून देते
☕शुभ संध्याकाळ☕

अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती.
☕शुभ संध्याकाळ☕

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕

मनापासून तुमची आठवण
काढलीय…
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत….
☕Good Evening☕

आयुष्याची प्रत्येक सकाळ
काही अटी घेऊन येते
आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ
काहीतरी अनुभव देऊन जाते
☕ शुभ संध्याकाळ ☕

सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख
आपल्याला करून देते
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी

शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी

एक सुंदर संध्याकाळ…
आणि फक्त तुझीच
आठवण….
☕शुभ संध्याकाळ☕

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕

आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका
☕शुभ संध्याकाळ☕

चहाचा एक घोट घेतल्यानंतर
आणि ज्यांची आठवण येते,
अशा सगळ्यांना
☕शुभ संध्याकाळ☕

आठवण
पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕

दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा
घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ…
संध्याकाळ स्पेशल
☕शुभ संध्याकाळ.☕

जे स्वतः खुश राहतात
त्यांना पाहून जग खुश राहते.
☕शुभ संध्याकाळ☕

Shubh Sandhyakal Wishes In Marathi

Shubh Sandhyakal Wishes In Marathi

दिवस मावळला पण आयुष्य नाही..
उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही…
पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही,
☕शुभ संध्याकाळ!☕

काम करून कंटाळा आला
असेल ना
म्हणून गरमा गरम
चहा बनवून
पाठवलाय पिऊन घ्या
fresh वाटेल..
फक्त तुमच्यासाठी.
☕शुभ संध्याकाळ☕

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे
चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना
पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून
निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला
येतील मालक नाही
☕शुभ संध्याकाळ☕

जशी मनाची भावना मनालाच कळते,
तशी मैत्रीची भावना मैत्रीलाच कळते,
☕शुभ संध्याकाळ!☕

दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा
घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ…
संध्याकाळ स्पेशल
☕शुभ संध्याकाळ.☕

संध्याकाळचा चहा आणि गरमा
गरम
भजी खास तुमच्यासाठी..
थंडी आहे ना…?
☕शुभ संध्याकाळ☕

चहा
वाक्य लहान आहे पण
छान आहे..
नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..
☕Good Evening☕

Good Evening Status In Marathi

Good Evening Status In Marathi

कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात
☕शुभ संध्याकाळ☕

चुकीच्या दिशेने भरभर जाण्यापेक्षा…
योग्य दिशेने हळुहळू गेलेले कधीही बरे..
☕शुभ संध्याकाळ!☕

जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं
माणुस..
☕शुभ संध्या☕

संध्याकाळचा चहा आणि गरमा
गरम
भजी खास तुमच्यासाठी..
थंडी आहे ना…?
☕शुभ संध्याकाळ☕

जर कोणी तुमच्याकडून
अपेक्षा करीत असेल,
तर ही त्याची मजबूर नसून
तुमच्याबद्दल असलेला लागावं
आणि विश्वास आहे
☕शुभ संध्याकाळ☕

दिवस हा संपू लागला तशी आठवण
तुझी तीव्र होते,
माझ्या मनाला या सुंदर
संध्याकाळची कायम ओढ असते,
☕शुभ संध्याकाळ!☕

एखादी व्यक्ती
तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी

माझी संध्याकाळ इतकी
सुंदर आणि
प्रेमाने परिपूर्ण केल्याबद्दल
धन्यवाद.☕

एक सुंदर संध्याकाळ…
आणि फक्त तुझीच
आठवण….
☕शुभ संध्याकाळ☕

आयुष्यात यशस्वी तोच होतो,
जो आपल्या शत्रूंवर नव्हे
तर इच्छावर
विजय मिळवतो.
☕शुभ संध्याकाळ☕

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या,
☕शुभ संध्याकाळ!☕

मनापासून तुमची आठवण
काढलीय…
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत….
☕Good Evening☕

माझे दिवस सुंदर आणि संध्याकाळ
आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या सगळ्या हसण्यामागे तूच
कारण आहेस.
तुम्हाला शुभ संध्याकाळच्या शुभेच्छा.☕

आठवण
पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕

Good Evening Quotes In Marathi

Good Evening Quotes In Marathi

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते..
ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
आनंदाने उपभोगा.
☕शुभ संध्याकाळ☕

काम करुन आलाय का थोडासा कंटाळा,
मग मस्त चहाचा घोट घ्या आणि
संध्याकाळचा आनंद घ्या☕

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕

बसून बसून कंटाळा आला
असेल तर..
चहा पाठवला आहे..तो घ्या.
☕Good evening☕

तुमचा दिवस कितीही व्यस्त होता हे
महत्त्वाचे नाही, तुम्ही या संध्याकाळच्या
सौंदर्याची प्रशंसा करण्यात
मदत करू शकत नाही.
मला आशा आहे की तुमचा सध्या
चांगला वेळ आहे!
☕शुभ संध्या!☕

आनंदासाठी काम कराल तर आनंद
मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल
तर आनंद नक्की मिळेल.
☕शुभ संध्याकाळ☕

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…
☕शुभ संध्याकाळ☕

Good Evening Message In Marathi

पाहायला गेलं तर सूर्योदयापेक्षा
सूर्यास्त बरा…
कारण तो काहीतरी नवी शिकवण
नक्कीच देतो,
☕शुभ संध्याकाळ☕

या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं
माणुस..
☕शुभ संध्या☕

शुभ संध्याकाळ माझ्या मित्रा,
कॉफीचा एक घोट घे आणि
दिवसभरातील त्रास विसरून जा.☕

दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
☕शुभ संध्याकाळ☕

मावळतीचा सूर्य जणू तो,
पाहून माझ्याकडे हसला,
म्हणाला उद्या पुन्हा भेटू ,
तुला नवा धडा द्यायला,
☕शुभ संध्याकाळ!☕

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕

गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल.
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ मेसेज मराठी

दिवस हा विरह देतो,
तर संध्याकाळ विरहातून
प्रियजनांकडे जाण्याची आशा,
☕शुभ संध्याकाळ!☕

ही संध्याकाळची सुंदर वेळ आहे आणि
तुमच्या सर्व समस्या आणि तणाव दूर
करण्यासाठी देवाला प्रार्थना करा.
संध्याकाळचा मस्त चहा प्यायला
आनंद घ्या.
☕शुभ संध्या!☕

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕

एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील
☕शुभ संध्याकाळ☕

माणसाने साखरेसारखं गोड असलं की,
कडू चहा ही चांगलाच लागतो,
☕शुभ संध्याकाळ!☕

सूर्यास्त तुमचा सर्व ताण,
चिंता आणि आंतरिक अस्वस्थता दूर करेल.
तुमची संध्याकाळ आत्म्याला
आराम देणारी जावो.
☕शुभ संध्या!☕

एखादी व्यक्ती
तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

Good Evening Sms In Marathi

स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕

चला आता उद्या भेटू,
असे म्हणण्याची एक संधी देतो,
ती असते एक सुंदर संध्याकाळ!☕

मावळणारा सूर्य हा एकच छान
पुरावा आहे, की कितीही
कठीण परिस्थिती असू दे , पण
शेवट हा छानच होतो
☕सांजवेळ स्टेटस☕

आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते.
☕शुभ संध्याकाळ☕

मैत्रीचं नातं हे सगळ्यात निस्वार्थी
आणि दिव्य असतं.
आपण रोज सकाळी भेटत राहू
आणि छान संभाषण करू या.
सर्वांना शुभ संध्याकाळ!☕

संध्याकाळच्या या रम्य प्रहरी
साथ असावी तुझी
हीच अपेक्षा आहे माझी तुझ्यापाशी,
☕शुभ संध्याकाळ!☕

सूर्य मावळतो तो केवळ तुम्हाला
आराम देण्यासाठी,
हा आराम करुन दुसऱ्या
दिवसासाठी तयार व्हा,
☕शुभ संध्याकाळ!☕

Good Evening Shayari In Marathi

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…
☕शुभ संध्याकाळ☕

प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
☕शुभ संध्याकाळ.☕

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणारी लोक नेहमीच चांगली,
अशांनाच कायम जवळ करा,
☕शुभ संध्याकाळ!☕

आपली सकाळ भारी,
दुपार त्याहून भारी
आणि संध्याकाळ एकदम भारी,
च्यामारी आपला सगळा दिवसच
एकदम भारी☕

जोपर्यंत मनाला आशेचे
पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंत:करणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण,
आपलाच आहे….
☕शुभ संध्याकाळ☕

आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,
आणि त्यालाच उद्या म्हणतात.
☕Good evening☕

चहाचा घेतांना ज्यांची आठवण येते,
अशा सगळ्यांना
☕शुभ संध्याकाळ☕

Good Evening Image Marathi

चला आजचा दिवस चांगला संपला,
आता उद्याच्या दिवसाची आस आहे,
☕शुभ संध्याकाळ!☕

परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली
असावी लागते,
तेव्हा माणूस
समाधानी राहू
शकतो..
☕शुभ संध्याकाळ☕

दिवसभर काम करुन आलाय का कंटाळा,
मग मस्त चहाचा घोट प्या आणि
संध्याकाळचा आनंद घ्या☕

आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
जबरदस्त पद्धतीने जगा☕

चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक आसतात.
चांगल्या मनाने काही नाती
जुळतात.
आणी चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात…..
☕शुभ संध्याकाळ☕

संध्याकाळच्या या रम्य वेळी असावी
सगळ्यांची सोबत
तर आयुष्याला येईल खरी रंगत,
☕शुभ संध्याकाळ☕

अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती.
☕शुभ संध्याकाळ ☕

शुभ संध्याकाळ संदेश मराठी

आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी
घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक
संध्याकाळ काहीतरी अनुभव
देऊन जाते☕

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण,
हेच काय ते आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕

सफलता आपली ओळख जगाला
करून देते
आणि असफलता जगाची
ओळख आपल्याला करून देते
☕शुभ संध्याकाळ ☕

पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघून लाजत आहे,
तुझ्या पायातील पैंजणसुद्धा,
माझ्या नावाने वाजत आहे☕

मावळतीचा सूर्य तो,
पाहून माझ्याकडे हसला,
म्हणाला उद्या परत भेटू,
तुला नवा धडा द्यायला,
☕शुभ संध्याकाळ☕

काय बोलायचं
माहिती नसतं,
तरी पण मला
तुझ्याशीच
बोलायचं असतं.
☕शुभ संध्याकाळ☕

कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ कोट्स मराठी

नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
ते सांभाळावं.☕

आयुष्यात उजेड
आला कि अंधारात
मदत करणाऱ्यांचा
विसर पडतो.
☕शुभ संध्याकाळ☕

आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका.
☕शुभ संध्या☕

आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
☕जबरदस्त पद्धतीने जगा☕

कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात.
☕शुभ संध्याकाळ☕

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕

डोळ्यातून डोकावते
चांदण्यांची माळ,
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ,
☕शुभ संध्याकाळ!☕

Good Evening Thought In Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित
उनं पडतं, तसचं काहीसं पाऊल,
न वाजवता, आयुष्यात प्रेम घडतं,
☕शुभ संध्याकाळ☕

आनंदासाठी काम कराल तर आनंद
मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल
तर आनंद नक्की मिळेल.☕

प्रत्येकाशात झालेल्या
भेटीतून
तर प्रत्येक जन आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपण्याला
आयुष्य म्हणतात…!
☕शुभ संध्याकाळ☕

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..
वाटली तर मैत्री..
घेतली तर काळजी..
तुटले तर नशीब..
पण मिळाले तर स्वर्ग..
☕शुभ संध्या☕

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात आणि
दुरावतात ही
☕शुभ संध्याकाळ☕

गेलेला दिवस तुमचा नाही,
तो परत मिळवणे तुमच्या हातात नाही
☕शुभ संध्याकाळ☕

यासमवेत विसरून जा सारे दुःख
आणि उद्याच्या नव्या
पहाटेसाठी तयार व्हा
☕शुभ संध्या☕

तुमचा दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व काही
शांत करून देते.☕

तुम्ही जर संध्याकाळी सूर्यास्ताकडे
पाहून हसू शकता
म्हणजे तुम्ही अजूनही
आशावादी आहात
☕Good Evening☕

एखादी व्यक्ती तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे म्हणून नाही
तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी,Good Evening Wishes In Marathi, Good Evening Status In Marathi, Good Evening Quotes In Marathi, Good Evening Message In Marathi, Good Evening Shayari In Marathi, Good Evening Sms In Marathi, Good Evening Image In Marathi, Good Evening Wishes For Friends In Marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article