Good Morning Attitude Quotes in Marathi

Good Morning Attitude Quotes in Marathi (18)

जसे आहात तसेच रहा.
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल..!
💯शुभ सकाळ💞


Good Morning Attitude Quotes in Marathi (1)
आयुष्यात खुप चुका केल्या
असतील पण अभिमान मात्र
एकाच गोष्टीचा आहे की,
आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी
कधीच कोणाचा फायदा नाही घेतला..
!!* शुभ सकाळ *!!
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !

Good Morning Attitude Quotes in Marathi (10)

गुड मॉर्निंग
कोणीतरी मला फसवलं
याचं दुःख आहे पण
मी कोणाला फसवलं नाही
याचा आनंद 😊
त्या दुखापेक्षा जास्त आहे..
🙏‼️सुप्रभात..‼️🙏

Good Morning Attitude Quotes in Marathi (11)


मोठं व्हायला ओळख नाही,
आपल्या माणसांची मनं जपावी लागतात..
प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं
तीच असतात जी वेळोवेळी स्वतापेक्षा
जास्त दुसर्यांची काळजी घेतात.
✨☕ शुभ सकाळ ☕✨

Good Morning Attitude Quotes in Marathi (12)

🌞🥀सुप्रभात💫🏵️
अंतरमनात कितीही संघर्ष
असला तरी, चेहर्यावर हास्यदाखविणे
हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.
🍄 !! शुभ सकाळ !! 🍄

Good Morning Attitude Quotes in Marathi (13)

॥ सुंदर विचार ॥
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं.
आणि जे आपल्या माघारी चर्चिले जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं..!!
आणि व्यकतिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी
लोकांचा सलाम असतो..!!
💫!! शुभ सकाळ !!💯

Good Morning Attitude Quotes in Marathi (14)

‼️🔶 शुभ सकाळ 🔶‼️
जगण्याचा दर्जा
आपल्या विचारांवर
अवलंबून असतो
परिस्थिती वर नाही..

Good Morning Attitude Quotes in Marathi (15)

जग तुम्हाला नावे
ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात
व्यस्त रहा..!!
🏵️Good Morning🌞

Good Morning Attitude Quotes in Marathi (16)
जसे आहात तसेच रहा
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल….
🌼💕शुभ सुकाळ 🌿🌼

Good Morning Attitude Quotes in Marathi (17)

जग तुम्हाला नावे
ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात
व्यस्त रहा..!!
☕ शुभ सकाळ ☕

Good Morning Attitude Quotes in Marathi (19)

तुमचं आनंदी राहनच तुमच्या
शत्रू करिता मोठी शिक्षा आहे !
☕🌿शुभ सकाळ🥀☕

Good Morning Attitude Quotes in Marathi (2)

माणूस किती किंमतीचे
कपडे वापरतो यावरून त्याची
किंमत होत नसते…
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते..
शुभ सकाळ

Good Morning Attitude Quotes in Marathi (20)

🙏🌼शुभ सकाळ🌼🙏
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी
आलं की समजावं ……..
आपल्यात अजुन माणुसकी
शिल्लक आहे……..!!
एक माणुस वीस पंचवीस लोकांना
दोन हाताने मारू शकत नाही..
पण तोच माणुस दोन हात जोडून
लाखो लोकांच्या ह्रदयावर
राज्य करु शकतो…….!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.!

Good Morning Attitude Quotes in Marathi (21)

🌷💕सुप्रभात🥀🌼
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
लोकं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..

Good Morning Attitude Quotes in Marathi (22)

जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो..!
परिस्थिती वर नाही..!
💫💫शुभ सकाळ🥀🥀

Good Morning In Marathi

Good Morning Attitude Quotes in Marathi (3)

मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही..
कारण खोटा देखावा करुन
माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात..
‘शुभ सकाळ’

Good Morning Attitude Quotes in Marathi (4)

शुभ सकाळ
आपला स्वभाव नेहमी
प्रामाणिक असावा.
कारण आपली ओळख जरी
नावाने होत असली, तरी
आठवण ही आपल्या
गोड स्वभावानेच होत असते..

Good Morning Marathi Massage

Good Morning Attitude Quotes in Marathi (5)

प्रत्येक वस्तू ची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण
वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात
खुप महाग विकला जातो..!!
🌻!! शुभ सकाळ !!🌻

Good Morning Attitude Quotes in Marathi (6)

Good Morning Marathi Quotes

🌟🌷 शुभ सकाळ 🌷🌟
स्वतःला असं बनवा की,
आपण ज्याच्याजवळ आहोत
त्यांना गर्व वाटला पाहिजे आणि
ज्यांच्याजवळ आपण नाहीत
त्यांना पश्चाताप झाला पाहिजे..!
Good Morning

Good Morning Attitude Quotes in Marathi (7)

🌼 शुभ सकाळ 🌸
ज्याच्याजवळ निस्वार्थ असे
माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी
कोणत्याही पद, पैसा,अथवा
प्रतिष्ठेची गरज भासत नाही..

Good Morning Attitude Quotes in Marathi (8)

💕💮 शुभ सकाळ 💮🌿
जगणं साधं असलं तरी चालेल
पण वागणं इतरांपेक्षा वेगळं
असलं पाहिजे..✍️
Good Morning

Good Morning Attitude Quotes in Marathi

Good Morning Attitude Quotes in Marathi (9)
✨🔶शुभ सकाळ🔶✨
साधेपणा हे सर्वात जास्त
चांगले सौंदर्य आहे आणि
आपलेपणा
हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
Good Morning

Good Morning Marathi Images

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.